पांड्याने शेअर केलेल्या फोटोची होतेय चर्चा

पांड्याने शेअर केलेल्या फोटोची होतेय चर्चा

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज खेळाडू मैदानात आपल्या खेळासाठी चर्चेत असतो. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये तो आपली छाप पाडत असतो. अनेक मॅचमध्ये त्याने विजयश्री खेचून आणली आहे. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणामूळे चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर एका मुलीसोबत फोटो ठेवल्याने हार्दिकच्या रिलेशनबद्दल सध्या बोलले जात आहे.

रेल्वेला 'स्वच्छतेच्या मेगाब्लॉक'ची गरज

रेल्वेला 'स्वच्छतेच्या मेगाब्लॉक'ची गरज

  रेल्वे ट्रॅक, स्थानके यांच्या स्वच्छतेसाठीही 'स्वच्छतेचा मेगा ब्लॉक' घ्यायला हवा 

अण्णा हजारेंचे राजघाटवर एका दिवसाचे आंदोलन

अण्णा हजारेंचे राजघाटवर एका दिवसाचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल व स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन होणार आहे.

कुलगुरू डॉ. देशमुखांवर गच्छंतीची 'टांगती तलवार' कायम

कुलगुरू डॉ. देशमुखांवर गच्छंतीची 'टांगती तलवार' कायम

डॉ. देशमुख यांचा विद्यापीठात परतण्याचा मार्ग फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार आहे.

 महात्मा गांधीजींची १४८ वी जयंती, राष्ट्रपती, पंतप्रधान करणार अभिवादन

महात्मा गांधीजींची १४८ वी जयंती, राष्ट्रपती, पंतप्रधान करणार अभिवादन

राजघाट येथे महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

बुमराने घेतलेली कॅच पाहून सर्वांचे डोळे विस्फारले

बुमराने घेतलेली कॅच पाहून सर्वांचे डोळे विस्फारले

'कॅचेज विन मॅचेज' अशी एक म्हण क्रिकेटविश्वात प्रचलित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा खूप कॅच यादगार झाल्या आहेत. १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव ने घेतलेली कॅच, १९९६ वर्ल्ड कप मध्ये जॉंटी रोड्सने घेतलेली कॅच सर्वांच्याच लक्षात राहिल्या. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाचव्या वनडे मध्ये जसप्रीत बुमराहने असाच एक कॅच घेतला आहे. या कॅचमध्ये त्याच्या नशिबाची तितकीच साथ दिली आहे. कारण बॉल हा शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातात निटसा आला नव्हता. जमिनीवर पडण्याआधीच बुमराहने त्याला वरच्यावर झेलले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मनीष पांडेनेही अशी कॅच घेतली होती. 

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेने घेतले हे महत्त्वाचे निर्णय

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेने घेतले हे महत्त्वाचे निर्णय

मॅरेथॉन बैठकीनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत.

 या चार सोप्या सेटिंग्जने मोबाईलची बॅटरी,डेटाही वाचेल

या चार सोप्या सेटिंग्जने मोबाईलची बॅटरी,डेटाही वाचेल

चार सोप्या सेटिंग्ज केल्या तर मोबाईलची बॅटरी दिर्घकाळ टिकण्यास मदत होते.

 कार्यक्रमात पंतप्रधानांनी टिश्यूने हात पुसले आणि...

कार्यक्रमात पंतप्रधानांनी टिश्यूने हात पुसले आणि...

मोदींना कोणीतरी टिशू पेपर दिला ज्याने मोदींनी आपले हात पुसले. आणि त्यानंतर तो टिशू पेपर टाकला नाही

 मुस्लिमांनीही उपचारासाठी गोमुत्र वापरावे- रामदेव बाबा

मुस्लिमांनीही उपचारासाठी गोमुत्र वापरावे- रामदेव बाबा

मुस्लिमांनीदेखील उपचारासाठी गोमूत्राचा उपयोग करावा असा सल्ला  योगगुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी दिला आहे.  गोमूत्र उपचारांसाठी वापरता येते असे कुरानमध्ये असे लिहिल्याची पुष्टीही त्यांनी जोडली आहे. "आप की अदालत" या टीव्ही कार्यक्रमात ते बोलत होते.