'सौभाग्य योजने'चा ४ कोटी जनतेला होणारा हा फायदा

'सौभाग्य योजने'चा ४ कोटी जनतेला होणारा हा फायदा

देशातील सुमारे ४ कोटी जनतेला या योजनेअंतर्गत मोफत वीज उपलब्ध होणार 

डॉ.गुलाटी बनला सिंगर, गायले 'बिल्ला शराबी'

डॉ.गुलाटी बनला सिंगर, गायले 'बिल्ला शराबी'

प्रसिद्ध कॉमेडिअन सुनील ग्रोवरने ट्विटरवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'बिल्ला शराबी' असे या व्हिडिओचे नाव आहे.

प्रत्येक गावाला मिळणार २४ तास पाणी,  वीज

प्रत्येक गावाला मिळणार २४ तास पाणी, वीज

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारतर्फे  खेड्यात राहणाऱ्या प्रत्येक घराला २४ तास पाणी आणि वीज मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंबंधी सप्टेंबरच्या संध्याकाळी त्या जाहीर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'सौभाग्य योजने'अंतर्गत सर्व गावांमध्ये २४ तास वीज पुरवण्याची घोषणा करणार आहेत.

फ्लिपकार्ट, अमेझॉन देतायत ४२,००० नोकऱ्या

फ्लिपकार्ट, अमेझॉन देतायत ४२,००० नोकऱ्या

 सॉर्टिंग, डिलिव्हरी स्टेशन्स आणि ग्राहक सेवा केंद्र या विभागात या नोकऱ्या आहेत.

बराक ओबामांनी दिली मार्क झुकरबर्गला वॉर्निंग

बराक ओबामांनी दिली मार्क झुकरबर्गला वॉर्निंग

फेसबुकवर सुरू असलेल्या फेक न्यूज संदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी खेद व्यक्त केला आहे. फेक न्यूज प्रकरणी ओबामा यांनी झुकरबर्गला वॉर्निंग दिली आहे. अमेरिका राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रंम्प यांच्या विजयाच्यामागे फेक न्यूज आर्टिकल्सचा मोठा हात असल्याचा आरोप फेसबुकवर केला जात आहे.

 हरल्यानंतर जॉन सिनाने घेतलाय हा मोठा निर्णय

हरल्यानंतर जॉन सिनाने घेतलाय हा मोठा निर्णय

या सामन्यानंतर सगळीकडे एकच चर्चा की सीनाची शेवटची फाईट होती का ?

जिओ बाजारात ! अवघ्या १५ दिवसात होणार एवढ्या फोनची विक्री

जिओ बाजारात ! अवघ्या १५ दिवसात होणार एवढ्या फोनची विक्री

 जिओ कंपनीने १५ दिवसांत ६० लाख फोन विकण्याचे टार्गेट ठेवले आहे.

मासिक पाळीची तुलना शहिदांच्या रक्ताशी

मासिक पाळीची तुलना शहिदांच्या रक्ताशी

इतिर सेन या १८ वर्षाच्या सौंदर्यवतीचे नाव आहे.

गुगल आणि अॅपलही या महिलेला घाबरतात

गुगल आणि अॅपलही या महिलेला घाबरतात

गुगल आणि अॅपल दोघांनाही अरबो रुपयांचा दंड भरण्यास भाग पाडले आहे.

टीम इंडिया आयसीसी क्रमावारीत अव्वल

टीम इंडिया आयसीसी क्रमावारीत अव्वल

टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.