Pravin Dabholkar
-
-
CJI Chandrachud on Aligarh Muslim University: अलीगढ मुस्लीम विद्यापीठाला अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय घेतलाय.
Election Commission seized Crores of cash: सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. आचारसंहिता लागू असल्याने राज्यभरात पोलिसांची प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर आहे.
Dhananjay Munde Reaction on rajesaheb deshmukh statement: अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी झी 24 तासच्या जाहीर सभेत हजेरी लावली.
Social Media Ban: सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे अनेकांचा वेळ वाया जातोय. विशेषत: लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतोय.
Bhandara Crime: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्याने भंडारा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद असल्याची चर्चा सुरू आहे.
Sadabhau Khot Controversy: भाजपचे विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त विधान केलंय. खोतांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत.
Marriage is a Campaign Issue: बीडमधल्या प्रचारात थेट लग्नाचा मुद्दा चर्चेत आलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांनी लग्नाळू मुलांच्या मुद्याला हात घातलाय.
Indias Accident Relief Medical Train: भारतात लाखो प्रवासी दररोज ट्रेनने प्रवास करतात. दूरवरचे अंतर कमी खर्चात आणि कमी वेळात पार करण्यसाठी रेल्वे खूपच उपयोगी पडते.
Uddhav Thackeray ShivSena and MNS: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होतायत. 23 नोव्हेंबरला याचा निकाल लागणार आहे.
Maharashta Assembly: महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हंबर रोजी होणार आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.