Pravin Dabholkar
-
-
Marathi-speaking MLAs: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय.
Viksit Bharat Quiz Challenge: तुमच्या व्हॉट्सअॅपवर सरकारचे मेसेज येत असतील तर एक मेसेज तुम्हालाही आला असेल. विकसित भारत क्विज चॅलेंजचा हा मेसेज आहे.
Amit Thackeray FB Post: माहिम विधानसभा मतदार संघातून मनसे नेते अमित ठाकरे यांचा पराभव झाला. येथून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महेश सावंत निवडून आले.
BMC Clerk Bharti: लोकसभा, विधानसभा निवडणुका संपल्यायत. लवकरच राज्यात सरकार स्थापन होईल. पालिकांच्या निवडणुकादेखील येत्या 2-3 महिन्यात लागण्याची शक्यता आहे.
Hindu Temple Idol Height: हिंदू धर्मात घरच्या देव्हाऱ्याला खूप महत्व असते. ही परंपरा फार जुनी आहे. हिंदु धर्म मानणाऱ्या प्रत्येक घरात तुम्हाला देव्हारा नक्की सापडेल.
Railway Reply On Bride Groom News: भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी लोकं प्रवास करत असतात. प्रत्येकाला दरवेळेस नवनवे अनुभव येत असतात.
Maharashtra Chief Minister: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे. त्यामुळे लवकरच महायुतीचे सरकार सत्तेत येणार आहे.
Municipal Election: महाराष्ट्रातील विधानसभेचा रणसंग्राम संपलाय.
Mahayuti MVA Strike Rate: विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. निवडणुकीचा विजय आणि पराजय स्ट्राईक रेटमध्ये मोजण्याची पद्धत गेल्या काही निवडणुकांपासून सुरू झालीय.
Devendra Fadanvis Letter: विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे महायुती लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करु शकते.