Pravin Dabholkar

-

वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार जागा निर्माण करणार, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांची मोठी घोषणा

वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार जागा निर्माण करणार, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांची मोठी घोषणा

Jobs in Medical Field: देशभरात आज 78 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित केलं.

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना खूप दूर होते महात्मा गांधी? काय होतं कारण?

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना खूप दूर होते महात्मा गांधी? काय होतं कारण?

Mahatma Gandhi In Noakhali: 15 ऑगस्ट 1947 रोजी राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा केला जात होता. देशातील सर्व लहान-मोठे नेते आणि नागरिक गोळा झाले होते.

देशात केवळ 4 ठिकाणी तयार होतो खादीचा झेंडा, महाराष्ट्रातील 'ती' 2 ठिकाणं कोणती?

देशात केवळ 4 ठिकाणी तयार होतो खादीचा झेंडा, महाराष्ट्रातील 'ती' 2 ठिकाणं कोणती?

सतिश मोहिते, झी 24 तास, नांदेड: दरवर्षी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यंदा आपण 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत.

शनिवारवाडा दत्तक देण्याचा केंद्राचा महत्वाचा निर्णय; ब्राह्मण महासंघ म्हणतो...

शनिवारवाडा दत्तक देण्याचा केंद्राचा महत्वाचा निर्णय; ब्राह्मण महासंघ म्हणतो...

Pune Shaniwarwada Adopt: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा हे पुणेकरांसह राज्यभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पुण्याची ओळख सांगताना शनिवार वाड्याची ओळख आवर्जून सांगितली जाते.

'विलासराव देशमुखांनी शिवसेना-भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली होती?' रितेश देशमुखने केले Fact Check

'विलासराव देशमुखांनी शिवसेना-भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली होती?' रितेश देशमुखने केले Fact Check

Riteish Deshmukh on Father Vilasrao Deshmukh: गावचे सरंपच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास करणारा नेता विलासराव देशमुखांच्या रुपाने महाराष्ट्राला लाभला.

NIRF Rankings 2024: देशातील टॉप शैक्षणिक संस्थाची यादी जाहीर, IIT मुंबई कितव्या स्थानी? जाणून घ्या

NIRF Rankings 2024: देशातील टॉप शैक्षणिक संस्थाची यादी जाहीर, IIT मुंबई कितव्या स्थानी? जाणून घ्या

NIRF Rankings 2024: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (National Institutional Ranking Framework, NIRF) जाहीर केले आहे.

रात्री आकाशातून कोसळलेली 'ती' वस्तू काय होती? जगभरात 'या' व्हिडीओची का होतेय चर्चा?

रात्री आकाशातून कोसळलेली 'ती' वस्तू काय होती? जगभरात 'या' व्हिडीओची का होतेय चर्चा?

Meteor Shower Video:11 ऑगस्टच्या रात्री आकाशातून काहीतरी वस्तू खालच्या दिशेने आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. ही वस्तू काय आहे? हे अनेकांना सांगता येत नाही.

77 वर्षांपुर्वी भारतीय रेल्वने पाकिस्तानात जायला किती लागायचं भाडं? तुम्ही म्हणाल, 'ही तर वडा पावपेक्षाही अर्धी किंमत!'

77 वर्षांपुर्वी भारतीय रेल्वने पाकिस्तानात जायला किती लागायचं भाडं? तुम्ही म्हणाल, 'ही तर वडा पावपेक्षाही अर्धी किंमत!'

Indian Railway Ticket Price: सध्या भारत आणि शेजारील राष्ट्र पाकिस्तानातील संबंध फारसे चांगले नाहीत. पाकिस्तानातून वारंवार होत असलेली कुरघोडी याला कारणीभूत आहे.

Hindenberg रिपोर्टनंतर शेअर मार्केट गडगडलं! अदानींच्या शेअर्सला मोठा फटका

Hindenberg रिपोर्टनंतर शेअर मार्केट गडगडलं! अदानींच्या शेअर्सला मोठा फटका

Hindenburg Report Effect on Sensex Today: शनिवारी 10 ऑगस्ट रोजी हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट समोर आला.

Ration घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी,रेशन दुकानदाराचा 'असा' घोटाळा पाहून चक्रावून जाल!

Ration घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी,रेशन दुकानदाराचा 'असा' घोटाळा पाहून चक्रावून जाल!

Bhandara Ration Scam:अत्यल्प गटाला सहकार्याच्या भूमिकेतून सरकारकडून धान्य वाटप करण्यात येते.रेशन दुकानदार माध्यमातून नागरिकांना धान्य मिळते.