Pravin Dabholkar
-
-
Dirty PaniPuri Video: रस्त्याच्याकडेला ठेल्यावर मिळणारी, कधी चटपटीत, कधी तिखट अशी पाणीपुरी सर्वांच स्ट्रीट फूड लव्हर्सचा आवडीचा पदार्थ आहे.
Amaravati Vidhansabha: विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचलाय.
Indian Railway: देशातील कोट्यवधी लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात. दूरचे अंतर कमी वेळात आणि कमी खर्चात सुरक्षितपणे पार करण्यासाठी ट्रेनचा पर्याय उत्तम मानला जातो.
Navneet Rana Sabha Rada: अमरावतीच्या खल्लारमध्ये नवनीत राणांच्या सभेत तुफान राडा पाहायला मिळाला. येथे संतप्त जमावाने खुर्च्यांची तोडफोड केली. यात राणा थोडक्यात बचावल्या.
The Kapil Sharma Show Fake Comment: कॉमेडियन कपिल शर्मा मागच्या 10 वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. त्याचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' भारतासह जगभरात पाहिला जातो.
Manoj Jarange On Chhagan Bhujbal: मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना भुजबळाच्या बालेकिल्ल्यात जाऊन मनोज जरांगेंनी थेट आव्हान दिलंय.
Uddhav Thackeray Appeal: सिल्लोडमधील हुकुमशाही, गुंडगिरी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी, अशी साद उद्धव ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना घातलीय.
Inder Jaisinghani Success: एखादी व्यक्ती यशस्वी झाली की तिच्यापासून अनेक तरुण प्रेरणा घेतात. पण व्यक्तींनी यशस्वी होण्याआधी खूप मोठा काळ संघर्ष पाहिलेला असतो.
Uddhav Thackeray to Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपायला काही काळ राहिलाय.
Uddhav Thackeray Interview: निवडणुकीचा प्रचार संपायला फक्त 48 तास शिल्लक आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेची महामुलाखत झी 24 तासला पाहायला मिळणार आहे.