Sayali Koulgekar

गौरी अलका पगारे ठरली 'झी मराठी' 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२३' महाविजेती

गौरी अलका पगारे ठरली 'झी मराठी' 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२३' महाविजेती

मुंबई : 'झी मराठी' वाहिनीवर 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'२०२३ चा महाअंतिम सोहळा  शनिवार  २५ नोव्हेंबरला पार पडला.

महेश मांजरेकरांनी सांगितलं कोकणचा माणूस कसा ओळखाल? पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणची एक गोष्ट खटकली

महेश मांजरेकरांनी सांगितलं कोकणचा माणूस कसा ओळखाल? पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणची एक गोष्ट खटकली

मुंबई : नुकताच महेश मांजरेकर दिग्दर्शित करुन गेलो गाव या नाटकाचा 100 वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला मनसे नेते राज ठाकरे देखील उपस्थित राहिले होते.

अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रेमात; फोटो शेअर करत दिली अखेर प्रेमाची कबुली

अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रेमात; फोटो शेअर करत दिली अखेर प्रेमाची कबुली

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मदान्ना नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सोशलम मीडियावरही अभिनेत्री सतत सक्रिय असते.

बापरे! जेव्हा संजय दत्तच्या नावे महिलेने केली करोडोंची प्रॉपर्टी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बापरे! जेव्हा संजय दत्तच्या नावे महिलेने केली करोडोंची प्रॉपर्टी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई : चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांसाठी नेहमीच काही ना काही करत असतात.

दादा कोंडकेंचं खरं नाव माहितीये का? कसं पडलं दादा नाव; जाणून घ्या

दादा कोंडकेंचं खरं नाव माहितीये का? कसं पडलं दादा नाव; जाणून घ्या

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत अस्सल मातीतल्या इरसाल विनोदाने दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या दादा कोंडके यांनी आपल्या नावाप्रमाणे मराठी सिनेविश्वात खऱ्या अर्थाने दादागिरी

'झी मराठी'च्या निमीत्ताने तावडे बहिणींनी असं साजर केलं अनोखं रक्षाबंधन!!

'झी मराठी'च्या निमीत्ताने तावडे बहिणींनी असं साजर केलं अनोखं रक्षाबंधन!!

मुंबई : रक्षाबंधन म्हणजे भावंडांमधील अनोखे बंधन अगदी जिव्हाळ्याचा सण !! या सणाला  बहीण भाऊ एकमेकांना राखी बांधतात व छानशी भेटवस्तू घेतात. प्रत्येकजण हा सण साजरा करतो.

'सुभेदार' सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट; कमाईचा आकडा ऐकून बसेल सुखद धक्का

'सुभेदार' सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट; कमाईचा आकडा ऐकून बसेल सुखद धक्का

मुंबई : शिवराज अष्टकातील पाचवं पुष्म सुभेदार हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

घटस्फोटाच्या 6 वर्षानंतर समोर आलं मलाइका-अरबाजच्या नात्याचं सत्य; म्हणाली, प्रेग्नंट असतानाही....

घटस्फोटाच्या 6 वर्षानंतर समोर आलं मलाइका-अरबाजच्या नात्याचं सत्य; म्हणाली, प्रेग्नंट असतानाही....

मुंबई :  हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत असतं. बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या कामाने तसंच त्यांचं लग्न, घटस्फोट, प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असतात.

Subhedar Movie Review : बरंच शिकवून जातोय सिंहगडाचा रणसंग्राम; 'सुभेदार' पाहण्याआधी वाचा चित्रपटाचा रिव्ह्यू

Subhedar Movie Review : बरंच शिकवून जातोय सिंहगडाचा रणसंग्राम; 'सुभेदार' पाहण्याआधी वाचा चित्रपटाचा रिव्ह्यू

मुंबई : सुभेदार हा सिनेमा २५ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

कंगना-करण जोहरचं भांडण पुन्हा चव्हाट्यावर; अभिनेत्री म्हणाली - मी पुन्हा घाबरले!

कंगना-करण जोहरचं भांडण पुन्हा चव्हाट्यावर; अभिनेत्री म्हणाली - मी पुन्हा घाबरले!

मुंबई : कंगनाचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' 24 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. मात्र करण आणि कंगनाचा वाद पुन्हा पेटला आहे असं दिसतंय.