Sayali Koulgekar

एका दिवसात 55 कोटी कमवूनही पठाणला मात देऊ शकला नाही तारा सिंग! जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

एका दिवसात 55 कोटी कमवूनही पठाणला मात देऊ शकला नाही तारा सिंग! जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

मुंबई : नुकताच 'गदर 2'  हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा सिनेमा अनेक सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक करेल असं म्हटलं जातय.

अमृता, करीनापेक्षा सुंदर आहे सैफची एक्स; हिच्यामुळंच मोडला होता संसार!

अमृता, करीनापेक्षा सुंदर आहे सैफची एक्स; हिच्यामुळंच मोडला होता संसार!

मुंबई : आज सैफ अली खान त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर ही बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी आहे. करिना आणि सैफ दोन गोंडस मुलांचे पालक आहेत.

'डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत' अभिनेत्री मीरा जोशीच्या वक्तव्याने खळबळ

'डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत' अभिनेत्री मीरा जोशीच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई : असे अनेक कलाकार आहेत. जे अभिनयासोबतच डान्सही करतात. अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक या यादीत असे अनेक कलाकार आहेत. ज्यांचा या यादीत समावेश आहे.

सुपर फास्ट 100 कोटी कमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिला कोण?

सुपर फास्ट 100 कोटी कमवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिला कोण?

मुंबई : सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा सिनेमा रिलीज  होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

साऊथ स्टार धनुष पुन्हा प्रेमात! लवकरच या अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात?

साऊथ स्टार धनुष पुन्हा प्रेमात! लवकरच या अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात?

मुंबई : साऊथ स्टार अभिनेता धनुष हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. धनुषचा सोशल मीडियावर खुप मोठा चाहता वर्ग आहे.

'माझ्या जीवाला धोका' म्हणत मराठी कलाकाराची आर्त हाक...व्हायरल पोस्टमुळे एकच खळबळ

'माझ्या जीवाला धोका' म्हणत मराठी कलाकाराची आर्त हाक...व्हायरल पोस्टमुळे एकच खळबळ

मुंबई : काही दिवसांपुर्वी गळफास घेत नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटूंबासोबतच सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला.

चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो? अभिषेक बच्चनने उलघडलं यामगचं कारण

चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो? अभिषेक बच्चनने उलघडलं यामगचं कारण

मुंबई : ''घूमर"मध्ये  आकर्षक कथा त्यांच्या दूरदर्शी दिग्दर्शनामुळे हा चित्रपट नक्कीच काहीतरी अनोखा असणार आहे यात काहीच शंका नाही.

'गदर 2' रिलीजपूर्वी सनी देओलने मागितली माफी, कारण जाणून बसेल धक्का

'गदर 2' रिलीजपूर्वी सनी देओलने मागितली माफी, कारण जाणून बसेल धक्का

मुंबई : बॉलिवूडचा हिट सिनेमा 'गदर' 2001 साली मोठ्या पडद्यावर रिलीज झाला होता. सनी देओल आणि अमिषा पटेल या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

सोनू सूद पुन्हा चर्चेत, अभिनेत्याने फेडलं ६५ वर्षीय व्यक्तीचं तब्बल इतकं कर्ज

सोनू सूद पुन्हा चर्चेत, अभिनेत्याने फेडलं ६५ वर्षीय व्यक्तीचं तब्बल इतकं कर्ज

मुंबई :  सोनू सुद हा अभिनेता फारच लोकप्रिय आहे. तो त्याच्या हटके अभिनयासाठी आणि त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयानं चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावलं आहे.

लग्नासाठी सज्ज विजय देवरकोंडा? अभिनेत्याच्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण...

लग्नासाठी सज्ज विजय देवरकोंडा? अभिनेत्याच्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण...

मुंबई : अभिनेता विजय देवरकोंडा हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आहे. अभिनेता त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तो कायमच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.