Sayali Koulgekar

राखी सावंत पुन्हा एकदा येणार अडचणीत? एक्स पती आदीलने केला धक्कादायक खुलासा

राखी सावंत पुन्हा एकदा येणार अडचणीत? एक्स पती आदीलने केला धक्कादायक खुलासा

मुंबई : बी-टाऊनची ड्रामा क्वीन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. असा एकही दिवस नसतो की, ड्रामा क्वीन चर्चेत येत नाही.

Fact Check: सनी देओलचा बंगला वाचवण्यासाठी अक्षयनं केली आर्थिक मदत? खरं काय?

Fact Check: सनी देओलचा बंगला वाचवण्यासाठी अक्षयनं केली आर्थिक मदत? खरं काय?

मुंबई : सध्या सगळीकडे 'गदर 2'चा बोलबाला आहे. या सिनेमाचा बॉक्सऑफिसवर चांगलाच दबदबा आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला पत्नीसोबत फोटो; ओळखलं का या कॉमेडी किंगला?

प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला पत्नीसोबत फोटो; ओळखलं का या कॉमेडी किंगला?

मुंबई : सध्या सेलिब्रिटींचा एक नवा ट्रेण्ड सुरुये. या ट्रेण्डमध्ये  सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करतात आणि ते त्यांच्या चाहत्यांना ओळखण्याचं चॅलेंज देतात.

अभिनेत्री क्षिती जोगसोबत घडला धक्कादायक प्रकार; फेसबुस अकाऊंन्टवरुन अश्लिल व्हिडीओ पोस्ट

अभिनेत्री क्षिती जोगसोबत घडला धक्कादायक प्रकार; फेसबुस अकाऊंन्टवरुन अश्लिल व्हिडीओ पोस्ट

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग ही आपल्या हटके अभियासाठी ओळखली जातेच. तिनं मराठीसह हिंदीतही काम केलेलं आहे.

Ghoomar Riview : अभिषेक बच्चनचा 'घूमर' पाहण्याची ही आहेत 5 कारणे

Ghoomar Riview : अभिषेक बच्चनचा 'घूमर' पाहण्याची ही आहेत 5 कारणे

Ghoomar Review : नुकतात अभिषेक बच्चन आणि सय्यामी खैर यांचा घूमर हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात सैयामी खैर आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.

का ठेवतात अमिताभ बच्चन अशी दाढी? समोर आलं खरं कारण

का ठेवतात अमिताभ बच्चन अशी दाढी? समोर आलं खरं कारण

मुंबई : बीग बी हे बॉलिवूडचे प्रसिद्ध नाव आहे. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. त्यांचे सगळेच सिनेमाही हिट झाले आहेत.

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला प्रवास करताना आला धक्कादायक अनुभव

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला प्रवास करताना आला धक्कादायक अनुभव

मुंबई :  कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर धमाल सुरूच; सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट

'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर धमाल सुरूच; सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट

मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असं म्हणायला हरकत नाही.

'गदर 2' मध्ये अमरीश पुरी? हा सीन पाहून प्रेक्षक झाले थक्क

'गदर 2' मध्ये अमरीश पुरी? हा सीन पाहून प्रेक्षक झाले थक्क

मुंबई :  सध्या सगळीकडेच 'गदर 2' हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत.

ऐश्वर्या नारकर खरं नाव का लावत नाही? जाणून घ्या अभिनेत्रीचं खरं नाव

ऐश्वर्या नारकर खरं नाव का लावत नाही? जाणून घ्या अभिनेत्रीचं खरं नाव

मुंबई : ऐश्वर्या नारकर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. सध्या ऐश्वर्या नारकर झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.