Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

Maharashtra Weather News : धुक्यात हरवली वाट...आठवड्याचा शेवट थंडीनंच! कुठे वाहणार शीतलहरी?

Maharashtra Weather News : धुक्यात हरवली वाट...आठवड्याचा शेवट थंडीनंच! कुठे वाहणार शीतलहरी?

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये प्रामुख्यानं (Uttarakhand, Himachal Pradesh, jammu and kashmir) उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरच्या खोऱ्यात

प्रायव्हेट बेटावरचे 'प्रायव्हेट' Photo; बेडरूम, पूल आणि... जगातील सर्वात मोठ्या S*x रॅकेटचा पर्दाफाश करणारं ठिकाण अखेर समोर!

प्रायव्हेट बेटावरचे 'प्रायव्हेट' Photo; बेडरूम, पूल आणि... जगातील सर्वात मोठ्या S*x रॅकेटचा पर्दाफाश करणारं ठिकाण अखेर समोर!

Jeffrey Epstein Private Island Inside photos : संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरलेलं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजवणारं सेक्स रॅकेट आणि त्यासंदर्भातील काही अ

Pune Land Case : पार्थ पवारांना बाहरिनला सेटल करणार? 'हा माणूस देशात परतलाच नाही तर...'; दमानियांच्या वक्तव्यानं खळबळ

Pune Land Case : पार्थ पवारांना बाहरिनला सेटल करणार? 'हा माणूस देशात परतलाच नाही तर...'; दमानियांच्या वक्तव्यानं खळबळ

Pune Land Case : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर भूखंड गैरव्यवहार प्रकरणी घडामोडींना पुन्हा वेग आला असून, झी 24तासनं ही बातमी दाखवल्यानंतर राजकीय वर्तुळात म

रशियाचे राष्ट्रपती पुतिन भारत दौऱ्यावर; 'इथं' असेल मुक्काम, एका रात्रीचं भाडं पाहून म्हणाल हा तर वर्षभराचा पगार...

रशियाचे राष्ट्रपती पुतिन भारत दौऱ्यावर; 'इथं' असेल मुक्काम, एका रात्रीचं भाडं पाहून म्हणाल हा तर वर्षभराचा पगार...

Vladimir Putin India Visit: जागतिक स्तरावरील राजकारणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि भारताशी घनिष्ट नातं असणाऱ्या रशियाच्या राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन य

चाललंय काय? महाराष्ट्रात गर्भलिंगनिदानाचं मोठं रॅकेट उघड; मध्य प्रदेश कनेक्शन समोर..

चाललंय काय? महाराष्ट्रात गर्भलिंगनिदानाचं मोठं रॅकेट उघड; मध्य प्रदेश कनेक्शन समोर..

Maharashtra Marathwada Crime : गर्भलिंगनिदान (Sex Detection) हा गुन्हा असला तरीही आजच्या घडीलासुद्धा अनेक गर्भवतींना या चाचणीला सामोरं जावं लागतं आणि आजही या चाच

वादळ सरलं, धुकं पसरलं; राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 48 तास फक्त आणि फक्त गारठ्याचे...

वादळ सरलं, धुकं पसरलं; राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 48 तास फक्त आणि फक्त गारठ्याचे...

Maharashtra Weather News : दितवाह नावाच्या चक्रीवादळाचं सावट टळल्यानंतर हवामानाची ढगाळ स्थितीसुद्धा आता नाहीशी होत असून, पुन्हा एकदा महाराष्ट्रातील बहुतांश भागां

Instagram वरील 'तो' व्हिडीओ जीवावर बेतला; सात-आठजणांच्या मारहाणीत 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Instagram वरील 'तो' व्हिडीओ जीवावर बेतला; सात-आठजणांच्या मारहाणीत 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : (Jalgaon News) जळगावात घडलेल्या एका घटनेमध्ये सात ते आठ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर

पुतिन यांच्या आजुबाजूला कोणी फिरकूही शकत नाही, फक्त 'यांना'च आहे परवानगी; काय आहे हा 'सिलोविकी' प्रकार?

पुतिन यांच्या आजुबाजूला कोणी फिरकूही शकत नाही, फक्त 'यांना'च आहे परवानगी; काय आहे हा 'सिलोविकी' प्रकार?

Putin India Visit: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यासाठी सज्ज झालेले असतानाच त्यांच्या या विशेष दौऱ्याची प्रचंड चर्चा राजकीय वर्तुळासह जनसामान्यांमध

Railway तिकीट बुकिंगमधील एजंटच्या मक्तेदारीला सुरुंग; आता तात्काळ तिकीटांसाठीही मोठा बदल लागू

Railway तिकीट बुकिंगमधील एजंटच्या मक्तेदारीला सुरुंग; आता तात्काळ तिकीटांसाठीही मोठा बदल लागू

Indian Railway Train Ticket Rules : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांचा सुकर प्रवास आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा अधिक सोप्या पद्धतीनं कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत