Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

Video : 'साराभाई...'च्या कलाकारांनी जळत्या चितेसमोर गायलं मालिकेचं शीर्षक गीत; साश्रू नयनांनी 'इंद्रवदन' यांना निरोप

Video : 'साराभाई...'च्या कलाकारांनी जळत्या चितेसमोर गायलं मालिकेचं शीर्षक गीत; साश्रू नयनांनी 'इंद्रवदन' यांना निरोप

Satish Shah Sarabhai Vs Sarabhai : आपल्या सहजसोप्या अभिनयातून तितक्याच सुरेख भूमिका सकारणाऱ्या सतीश शाह यांनी वयाच्या 74 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

Maharashtra weather News : अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा! हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी...

Maharashtra weather News : अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा! हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी...

Maharashtra weather News : ऑक्टोबर महिन्यामध्ये एकाएकी तापमानवाढ झाली आणि या तापमानवाढीनं नागरिक बेजार झाले.

7 सीटर कार! फक्त 5.18 लाखांपासून किंमत सुरू...; तुमच्या कुटुंबासाठीची परफेक्ट कार हीच!

7 सीटर कार! फक्त 5.18 लाखांपासून किंमत सुरू...; तुमच्या कुटुंबासाठीची परफेक्ट कार हीच!

7 Seater Cars : मनाजोगं घर आणि त्या घरात राहणाऱ्या हक्काच्या माणसांसाठी त्यांना हवं तिथे फिरवण्यासाठी लागणारी हक्काची कार खरेदी करणं अनेकांचच स्वप्न असतं.

गडबड अटळ! सरकारच्या एका निर्णयामुळं बदलणार खर्चाचं गणित; कमाईवरही होणार परिणाम

गडबड अटळ! सरकारच्या एका निर्णयामुळं बदलणार खर्चाचं गणित; कमाईवरही होणार परिणाम

India GDP Base Year Change: भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) जगभरातील महासत्ता देशाच्या शर्यतीत सहभागी होण्याच्या अगदी जवळ असून, पुढच्या वर्षामध्ये देशातील 

Samsung चा दमदार Galaxy मोबाईल तब्बल 24000नी स्वस्त; 200MP कॅमेरा असणाऱ्या या मॉडेलवर कसा मिळवाल हा फायदा?

Samsung चा दमदार Galaxy मोबाईल तब्बल 24000नी स्वस्त; 200MP कॅमेरा असणाऱ्या या मॉडेलवर कसा मिळवाल हा फायदा?

Samsung Galaxy S25 Edge Price : दिवाळीचे मजेचे आणि खूप साऱ्य भेटवस्तू देण्याघेण्याचे दिवस आता संपले असले तरीही काही बड्या ब्रँडकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर अद्यापही

भयंकर! कवटी, हाडं, केस अन्...महाराष्ट्रातील 'या' जंगल परिसरात मानवी अवशेष सापडल्यानं खळबळ

भयंकर! कवटी, हाडं, केस अन्...महाराष्ट्रातील 'या' जंगल परिसरात मानवी अवशेष सापडल्यानं खळबळ

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ: (Yavatmal Crime News) राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, यातच आणखी एक हादरवणारी घटना यवतमाळमधून समोर आली आहे.

समुद्रात युद्धनौकेसह हजारो सैनिक, लढाऊ विमानं सज्ज; अमेरिका कोणावर हल्ला करण्याच्या तयारीत? World War ची साऱ्यांना भीती

समुद्रात युद्धनौकेसह हजारो सैनिक, लढाऊ विमानं सज्ज; अमेरिका कोणावर हल्ला करण्याच्या तयारीत? World War ची साऱ्यांना भीती

World News : अमेरिका हा आर्थिक महासत्ता असणारा देश सध्या कैक कारणांनी चर्चेत असून, सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या देशाचं नाव एका अतिशय तणावग्रस्त विषयामुळं चर्च

राजकीय दबाव? 'वरिष्ठांनी तक्रारी डावलल्या असतील तर...'; सातारा महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी मुंडें, दानवेंचा सूचक इशारा

राजकीय दबाव? 'वरिष्ठांनी तक्रारी डावलल्या असतील तर...'; सातारा महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी मुंडें, दानवेंचा सूचक इशारा

Satara Women Doctor Suicide Case : पोलीस अधिकाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरनं हातावर 'सु

पुरे आता! क्षणोक्षणी बदलणाऱ्या हवामानाला, पावसाला नेमका कधी ब्रेक लागणार? 'ऑक्टोबर हिट'मध्येच आला सावधगिरीचा इशारा

पुरे आता! क्षणोक्षणी बदलणाऱ्या हवामानाला, पावसाला नेमका कधी ब्रेक लागणार? 'ऑक्टोबर हिट'मध्येच आला सावधगिरीचा इशारा

Maharashtra Weather News : शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये सायंकाळी पावसानं हजेरी लावली.

अद्वितीय! निजलेल्या बुद्धमूर्तीखाली सापडला दुर्मिळ खजिना; 1300 वर्षांपूर्वीचं रांजण समोर येताच...

अद्वितीय! निजलेल्या बुद्धमूर्तीखाली सापडला दुर्मिळ खजिना; 1300 वर्षांपूर्वीचं रांजण समोर येताच...

Treasure Found Buddha Statue : दडलेला खजिना सापडणं ही बाब पुरातत्वं विभागाच्या अनुषांगानं जितकी महत्त्वाची असते, तितकीच ही बाब इतरही कैक कारणांसाठीसुद्धा महत्त्व