Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

शानदार जबरदस्त! 5 स्टार सेफ्टी रेटिंग, 5Km चार्जिंगमध्ये 543Km ची रेंज... 'ही' कोणत्या कंपनीची कार?

शानदार जबरदस्त! 5 स्टार सेफ्टी रेटिंग, 5Km चार्जिंगमध्ये 543Km ची रेंज... 'ही' कोणत्या कंपनीची कार?

Auto News : भारतीय EV मार्केटमध्ये अतिशय झपाट्यानं बदल होत असून, आता एक अशी कार लाँच करण्यात आली आहे, त्याची कारप्रेमींना बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती.

वयस्कर अभिनेत्यांना रोमान्ससाठी...; मोठा हिरो अन् कमी वयाची हिरोईन समीकरणावर देखण्या अभिनेत्रीकडून सिनेजगताची पोलखोल!

वयस्कर अभिनेत्यांना रोमान्ससाठी...; मोठा हिरो अन् कमी वयाची हिरोईन समीकरणावर देखण्या अभिनेत्रीकडून सिनेजगताची पोलखोल!

Bollywood News : सिनेसृष्टीमध्ये अनेक कलाकृती पाहिल्या असता मध्यवर्ती भूमिकांमध्ये दिसणारे अभिनेते साधारण चाळीशी किंवा पन्नाशीतले असतात.

ZP निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी; 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या भागात...

ZP निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी; 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या भागात...

Maharashtra local body election: राज्याच्या राजकीय पटलावर सध्या अनेक घटनांना वेग आलेला असतानाच आता जिल्हा परिषद निवडणुकांबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

चिंतेत भर! चीनकडून LAC वर आत्मघातकी रोबोट तैनात? Viral Video नं एकच खळबळ, खरं काय खोटं काय?

चिंतेत भर! चीनकडून LAC वर आत्मघातकी रोबोट तैनात? Viral Video नं एकच खळबळ, खरं काय खोटं काय?

India China LAC (Line of Actual Control) : भारताच्या सर्व सीमांच्या संरक्षणासाठी लष्कराच्या चिन्ही तुकड्या तैनात असून, शेजारी राष्ट्रांची वक्रदृष्टी आणि अनेक खुर

Maharashtra Weather News : येत्या 48 तासात दातखिळी बसवणारी थंडी; यलो अलर्ट देत हवामान विभागाचा स्पष्ट इशारा

Maharashtra Weather News : येत्या 48 तासात दातखिळी बसवणारी थंडी; यलो अलर्ट देत हवामान विभागाचा स्पष्ट इशारा

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढला असून, या थंडीचा परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रातही दिसण्यास सुरुवात झाली आहे.

NASAचं वेड जगावर बेतलं असतं? चंद्र खणून काढत...भयावह मोहिमेनं झाला असता पृथ्वीचा नाश!

NASAचं वेड जगावर बेतलं असतं? चंद्र खणून काढत...भयावह मोहिमेनं झाला असता पृथ्वीचा नाश!

Space News : चंद्र आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या अशा अनेक संकल्पना आहेत, ज्या संकल्पनांनी संशोधकांनासुद्धा भारावलं आहे.

जगातील सर्वात 'खटारा' कार आज ठरतीये 'क्लासिक आयकॉन'; 35 वर्षांनंतर रस्त्यांवर का अवतरली ही रुपवती?

जगातील सर्वात 'खटारा' कार आज ठरतीये 'क्लासिक आयकॉन'; 35 वर्षांनंतर रस्त्यांवर का अवतरली ही रुपवती?

Auto News : वाहनप्रेमींना या क्षेत्रातील बरीच माहिती असते आणि ही मंडळी प्रत्येक लहानमोठ्या घटनेबाबत, एखाद्या नव्या कारबाबत कायमच सजग असतात.

 रणवीर सिंगने 'कांतारा'च्या 'दैवा'ची नक्कल करत उडवली खिल्ली, ऋषभ शेट्टीसोबतचा 'तो' Video Viral, नंतर म्हणतो 'मला तर...'

रणवीर सिंगने 'कांतारा'च्या 'दैवा'ची नक्कल करत उडवली खिल्ली, ऋषभ शेट्टीसोबतचा 'तो' Video Viral, नंतर म्हणतो 'मला तर...'

Ranveer Singh mimicks Kantara Controversy : अभिनेता रणवीर सिंग हा कायमच त्याच्या मोकळेपणाच्या स्वभावामुळं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतो.

'भावा... तू हिरा गमावलास'; समंथाच्या दुसऱ्या लग्नानंतर Ex Husband नागा चैतन्यची पहिली पोस्ट, चाहत्यांच्या तूफान कमेंट...

'भावा... तू हिरा गमावलास'; समंथाच्या दुसऱ्या लग्नानंतर Ex Husband नागा चैतन्यची पहिली पोस्ट, चाहत्यांच्या तूफान कमेंट...

Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru Wedding : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये कमाल प्रसिद्धी मिळवल्यानंतर अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी लग्नगाठ बां

पोलिसांच्या हातून बोगस मतदार निसटला; बुलढाण्यात घाटाखालून आले बनावट मतदार, खळबळजनक व्हिडीओ

पोलिसांच्या हातून बोगस मतदार निसटला; बुलढाण्यात घाटाखालून आले बनावट मतदार, खळबळजनक व्हिडीओ

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : (Maharashtra Nagar Parishad Election) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी महाराष्ट्रात पाहायला मिळत असतानाच बोगस मतद