Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

'ही' आहे मुंबईतली जेजुरी, इथं तळी भरा, भंडाळा उधळा...; कुठंय हे मंदिर?

'ही' आहे मुंबईतली जेजुरी, इथं तळी भरा, भंडाळा उधळा...; कुठंय हे मंदिर?

Champa Shashti 2025 : अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या श्री खंडोबादेवाचा चंपाषष्ठी उत्सव सर्वत्र साजरा केला जात असून, राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या

पासपोर्ट, खाणंपिणं नाकारलं आणि...; अरुणाचलमधील भारतीय महिलेला चीनमध्ये विमानतळावर नजरकैदेत ठेवल्याने नवा वाद

पासपोर्ट, खाणंपिणं नाकारलं आणि...; अरुणाचलमधील भारतीय महिलेला चीनमध्ये विमानतळावर नजरकैदेत ठेवल्याने नवा वाद

Arunachal Pradesh at china Shanghai Airport : भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं चीनच्या एका कृतीवर स्पष्ट शब्दांत खदखद व्यक्त करत निषेधाचा सूर आळवला आहे.

'संजय शिरसाटांची मनमानी, पक्ष बुडवतायत', शिंदेसेनेतील नेत्याचा गंभीर आरोप; स्पष्टच म्हणाले...

'संजय शिरसाटांची मनमानी, पक्ष बुडवतायत', शिंदेसेनेतील नेत्याचा गंभीर आरोप; स्पष्टच म्हणाले...

Maharashtra Local Body Election : राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टीक्षेपात असतानाच असंख्य घडाडमोडीना उधाण आलेलं असताना राजकीय आरो

Elon Muskना टक्कर देण्यासाठी कोण सज्ज झालंय? जगात आता खरंच सुरु नवं युद्ध?

Elon Muskना टक्कर देण्यासाठी कोण सज्ज झालंय? जगात आता खरंच सुरु नवं युद्ध?

Amazon Leo Testing: जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या एलॉन मस्क यांनी आतापर्यंत (Science and Tech) विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित अनेक नव्या प्र

मुंबई हादरली! वाढदिवसाचा केक कापण्यासाठी बोलवून अंडी, दगड फेकले; नंतर मित्रावरच पेट्रोल टाकून...

मुंबई हादरली! वाढदिवसाचा केक कापण्यासाठी बोलवून अंडी, दगड फेकले; नंतर मित्रावरच पेट्रोल टाकून...

मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : (Mumbai Crime News) मुंबईतील विनोबा भावे पोलीस स्टेशन हद्दीत वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने पाच मित्रांनी अब्दुल रहमान या 2

Ethiopiaतील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर भारतात धुळ अन् राखेचे ढग? IMD नं स्पष्टच सांगितलं, रात्री 10.30 वाजता...

Ethiopiaतील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर भारतात धुळ अन् राखेचे ढग? IMD नं स्पष्टच सांगितलं, रात्री 10.30 वाजता...

Ethiopia volcano eruption news : आफ्रिका खंडातील इथिओपिा देशात असणाऱ्या हेली गुब्बी (Hayli Gubbi) ज्वालामुखीचा हजारो वर्षांनंतर उद्रेक झाला आणि त्याचे परिणाम भार

Maharashtra Weather News : थंडी हद्दपार? हिवाळी पावसाळ्यानं वाढवली चिंता; राज्यासह देशात वादळी वाऱ्यासह बरसणार...

Maharashtra Weather News : थंडी हद्दपार? हिवाळी पावसाळ्यानं वाढवली चिंता; राज्यासह देशात वादळी वाऱ्यासह बरसणार...

Maharashtra Weather News : केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या देशाच्या दक्षिण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावसाचं सावट पाहायला मिळत आहे.

Billionaire Routine: भन्नाट! स्वत:च्या घरात भांडी घासायचं काम करतात बिल गेट्स, जेफ बेजोस; याचं श्रीमंतीची काय कनेक्शन?

Billionaire Routine: भन्नाट! स्वत:च्या घरात भांडी घासायचं काम करतात बिल गेट्स, जेफ बेजोस; याचं श्रीमंतीची काय कनेक्शन?

Billionaire Routine: एखाद्या यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर या व्यक्तीला आदर्शस्थानी ठेवत जीवनात पुढे जाण्याचं ध्येय्य अनेक मंड

Amazon, Flipkart नव्हे, ‘या’ वेबसाईटवर Free मिळतोय गुगलचा जबदरस्त स्मार्टफोन; कॅमेरा क्वालिटीत नंबर एक!

Amazon, Flipkart नव्हे, ‘या’ वेबसाईटवर Free मिळतोय गुगलचा जबदरस्त स्मार्टफोन; कॅमेरा क्वालिटीत नंबर एक!

Google Pixel 10 Pro XL, Pixel Watch 4 : स्मार्टफोनचा मुद्दा जेव्हाजेव्हा येतो, तेव्हातेव्हा काही कंपन्यांच्या फोनला ग्राहकांकडून विशेष पसंती मिळते.

 डिजिटल स्ट्राइक करत मोदी सरकारचा दणका! 21 लाख मोबाईल क्रमांकांवर धडक कारवाई, तुम्ही सुरक्षित आहात?

डिजिटल स्ट्राइक करत मोदी सरकारचा दणका! 21 लाख मोबाईल क्रमांकांवर धडक कारवाई, तुम्ही सुरक्षित आहात?

PM Modi Digital Strike : अनेकदा मोबाईलवर कोणाचाही फोन आल्यास तो Contact Number ओळखीचा नसल्यास उत्तर न देण्यालाच अनेकांची पसंती असते.