shailesh musale
Senior Sub Editor @zee24taas
Senior Sub Editor @zee24taas
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा उद्या गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या परिसरात होणार आहे.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे येत्या ३० मेला पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच दिवशी कॅबिनेट मंत्र्यांना देखील शपथ दिली जाणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. भाजपचे मित्र पक्ष मिळून एनडीएला राज्यसभेत ही आता बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या ५ टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि भाजपमधील काही नेत्यांना देखील असं वाटतं आहे की देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कृष्णात पाटील, झी मीडिया. मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागली असून आज संध्याकाळपर्यंत ते या पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ चं २ टप्प्यातील मतदान अजून बाकी आहे. विरोधकच नाही तर भाजपमधील काही नेत्यांना देखील असं वाटतं आहे की, भाजपला बहुमत मिळणार नाही.
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रात भारताचा आणखी एक विजय झाला आहे.
मुंबई : चीनने पाकिस्तान अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे चीन पाकिस्तानला नाराज करु इच्छित नव्हता. तसेच भारतात शांती असावी हे चीनला मान्य नाही.
मुंबई : देशात निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे सुरु आहे. मतदान काही दिवसांवर आलं आहे. प्रत्येक पक्षाने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत जवळपास सगळ्याच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात ४ टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे.