shailesh musale
Senior Sub Editor @zee24taas
Senior Sub Editor @zee24taas
मुंबई : "इसारलंय", "त्या माका काय माहित?", हे डायलॉग आज सगळ्यांच्या ओठांवर रुळले आहेत.
मुंबई : कोरोना आता जगभरात महामारी बनला असून संपूर्ण जगात पसरला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या साथीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. येथे कोरोनाचे ३०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
मुंबई : चीनच्या वुहानपासून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे युरोपमध्ये विनाश सुरु आहे. इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटन हे देश कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सर्वाधिक बळी ठरले आहेत.
मुंबई : कोरोना (Coroanvirus)विषाणूचा कहर सध्या अनेक देशांमध्ये सुरु आहे. भारतात देखील खबरदारीचा उपाय म्हणून २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान मोदींनी जाहीर केला आहे.
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. याचा सर्वाधिक फटका इटलीनंतर आता अमेरिकेला बसत आहे.
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण भारत घरात कैद झाला आहे, दुसरीकडे मोदी सरकार सर्व राज्य सरकारांसह कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यात गुंतली आहे.
मुंबई : इटली आणि स्पेनमध्ये थैमान घालणारा कोरोना आता अमेरिकेत ही थैमान घालत आहे.
मुंबई : कोरोनाच्या भीषण संकटामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान मोदींनी जाहीर केला आणि लोकांनी बाजाराकडे धाव घेतली.
नवी दिल्ली : जगात कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. सगळेच देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.