shailesh musale
Senior Sub Editor @zee24taas
Senior Sub Editor @zee24taas
नवी दिल्ली : देशात कोरोना प्रकरणे सतत वाढत आहेत. देशातील दहापेक्षा जास्त राज्यात सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे, असे असूनही, लोक सतत घराबाहेर पडत आहेत.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारं आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे.
मुंबई : कोरोनामुळे अमेरिकेतील दोन राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. फ्रान्समध्ये १५ दिवसासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : बालाकोट एअरस्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन वायुदल साजरा करणार आहे. त्याप्रित्यर्थ आज वायुसेनाप्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदोरिया मिग 21 हे लढाऊ विमान उडवणार आहेत.
मुंबई : मिस इंडिया आणि अभिनेत्री अदिती आर्या आता झी ५ ओरिजिनल्सच्या नवीन होरर्र वेब सिनेमा "अनलॉक - द हाँटेड अॅप" मध्ये झळकणार आहे.
मुंबई : न्यूझीलंड दौऱ्यात टी-20 सीरीजमध्ये धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडियाला वनडे मध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
IPL 2020, मुंबई : आयपीएलचा पहिला सामना 29 मार्चला होणार आहे. तर 24 मे रोजी शेवटचा सामना होणार आहे. पहिल्या सामना मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात रंगणार आहे.
मुंबई : भव्य राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक प्रयागराजमध्ये होणार आहे.
मुंबई : जगभरात नेहमी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणारा चीन सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये लोकांच्या मृत्यूंची संख्या रोज वाढत आहे.