shailesh musale
Senior Sub Editor @zee24taas
Senior Sub Editor @zee24taas
आतिष भोईर, कल्याण : कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज सकाळपासून पुन्हा लॉकडाऊन लागू झाले आहे. आजपासून 12 जुलैपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी घातली आहे. सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय़ मानला जात आहे. सरकारने अनेक लोकप्रिय चीनी अॅपवर बंदी घातली आहे.
मुंबई : आज राज्यात कोरोनाचे 5257 रुग्ण वाढले आहेत. गेल्या 3 दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांपेक्षा अधिक संख्येने वाढत आहे.
मुंबई : महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात सध्या जे नियम लागू आहेत तेच नियम राहणार आहेत.
रामराजे शिंदे, नवी दिल्ली : केंद्र सरकारनं धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल आणि हॉटेल, रेस्टॉरंटसाठी नवी नियमावली जारी केली आहे.
मुंबई : संपूर्ण जग चीनमधून आलेला कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहे. १८० देशांमध्ये या कोरोनाचा व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे.
मुंबई : जवळपास अडीच वर्ष 'होणार सून मी या घरची' या मालिकेने मराठी कुटुंबातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. या मालिकेतील श्री आणि जान्हवी ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीला बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेतील युती तुटली आणि महाविकासआघाडी जन्माला आली.
मुंबई : बुधवारी मुंबईत कोरोनाचे 800 रुग्ण वाढले तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबई आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.
मुंबई : मागील ४० दिवसांपासून भारत बंद आहे. भारतातील लोक एक प्रकारे घरात कैद आहेत. लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे. पण ४ मे पासून लॉकडाऊन संपेल का असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे.