राज्यसभेत बहुमत नसतानाही विधेयक 'सत्ताधाऱ्यां'च्या बाजूनं कसे मंजूर होतात?
विरोधक बेफिकीर की विरोधाचं अवसान गळालं?
सवर्ण आरक्षण विधेयकाची आज राज्यसभेत परीक्षा
सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्यासंदर्भातलं घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं
औरंगाबादचा 'वंडरबॉय', गणितातला 'जिनिअस'
अंकाची दुप्पट करताना एकपासून सुरुवात करून अंतिम उत्तर एकशे चाळीस कोटी म्हणजे पंधरा आकड्यात सांगितल्यानं ऋतुराजच्या नावावर जागतिक विक्रमही झालाय.
नाशिक सिडको नागरिक अस्वस्थ, तुकाराम मुंढे मागे हटणार?
याबाबत कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. नागरिकांनी अनधिकृत बांधकाम पाडावं, अन्यथा ३१ मे नंतर कारवाई केली जाईल असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय
मंदिरात चिमुरडीवर सामूहिक बलात्कार-हत्या... आरोपी पोलिसांवरही चार्जशीट दाखल
१५ पानांच्या चार्जशीटमध्ये या घटनेचा मास्टरमाईंड म्हणून रिटायर्ड महसूल अधिकारी संजी राम याचं नाव लिहिण्यात आलंय.
राष्ट्रकुलाचा 'सोन्याचा' दागिना मिरवणाऱ्या 'महाराष्ट्राच्या सुने'वर कौतुकाचा वर्षाव
सिद्धूचे वडील आणि भाऊ नेमबाज असून तिचे पती आणि सासरेदेखील मोठे नेमबाज आहेत
निकालाची वाट पाहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
सरकारची शिक्षक संघटनांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक पावलं...
दहावीच्या पुस्तकात सत्ताधारी भाजप - शिवसेनेवर स्तुतीसुमनं...
स्वाती महाडिक यांच्यासारख्या वीरांगनेचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे...
व्हिडिओ : बलात्कार पीडितेच्या वडिलांना मृत्यूपूर्वी अशी झाली होती मारहाण
व्हिडिओत त्यांच्या हातावर, पायावर, चेहऱ्यावर, पाठीवर अतिशय क्रूररितीन मारहाण करण्यात आल्याच्या खूणा दिसत आहेत.