Surendra Gangan
Post Office best investment plan for income : सरकारने सामान्य नागरिकांना एक चांगली बातमी दिली आहे. आता तुम्ही तुमचा पैसा सुरक्षित गुंवणूक करु शकता आणि चांगले पैसे मिळवू शकता.
Petrol-Diesel Rate Today: आधीच महागाईत जनता होरपळत असताना आजपासून नव्या नियमांमुळे त्यात भर पडली आहे. महागाईत पुन्हा लोकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
Rule Change From July 2023 : आधीच महागाईत जनता होरपळत असताना आजपासून नव्या नियमांमुळे त्यात भर पडणार आहे. महागाईत पुन्हा लोकांच्या खिशाला फटका बसणार आहे.
Team India: टीम इंडिया खेळाडू केएल राहुल टीम इंडियात परतण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याला अजून स्वत:ला सिद्ध करायचे आहे.
Ratnagiri Rain News : रत्नागिरी मिऱ्या - नागपूर महामार्ग काल रात्री नाणीजजवळ खचला होता. त्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली होती.
Maharashtra Rain IMD Update : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे.
Indian Railways Train Ticket: आपल्यापैकी अनेकांनी रेल्वेने प्रवास केला असेल. तसेच काही जण रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्राधान्य देतात.
Drinking cold drinks invitation to cancer : आजकाल आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक घेणे नवे नाही. आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक्सचे प्रस्थ देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
Maharashtra Weather Updates : राज्यात आठवडाभरात पाऊस सक्रीय झाला खरा, मात्र अजूनही अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana: राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी काही योजना जाहीर करत आहेत.