Surendra Gangan
Indian Railways Train Ticket : आता रेल्वेचा प्रवास करताना तुम्हाला एक काळजी घ्यावी लागणार आहे.
World's Best School Prize 2023 : 2023 चे जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी भारतीतील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे.
Share Market Tips: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.
Post Office Saving Scheme : अनेकांपुढे भविष्यातील पैशाबाबत चिंता असते. पैसे गुंतवण्याचा काहींना धोका वाटतो. आपले पैसे सुरक्षित राहतील काय, अशी एक चिंता असते.
Body Heat Problem Solution : अनेकवेळा आपल्याला शरीरातील उष्णतेचा मोठा त्रास जाणवत असतो. कडक उन्हाळ्यात यात अधिक भर पडते. सध्या जून महिना सुरु झाला तरी गर्मी कायम आहे.
Income Tax Return Update : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आलेय.
DA Hike News in Marathi : केंद्र सरकारने निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे संकेत मिळत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या तोंड्यावर केंद्र सरकार मोठी घोषणा करु शकते.
Car Driving Tips : आपल्यापैकी अनेकांकडे गाडी किंवा कार असते. मात्र, गाडी किंवा कार वापरताना काही गोष्टी माहीत असूनही त्याचा ते कधी विचार करत नाहीत.
Biparjoy Cyclone Update in Gujarat : बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्ररुप धारण केले आहे. या अतितीव्र झालेल्या चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर पडणार आहे.
Biparjoy cyclonic storm :बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईलाही हायअलर्ट देण्यात आलाय.