Surendra Gangan
Ashadhi Ekadashi : संपूर्ण महाराष्ट्राला ज्या सोहळ्याची सर्वाधिक उत्सुकता असते तो सोहळा म्हणजे आनंदवारी.
Biporjoy Cyclone Update News : बिपरजॉय चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे.
Cyclone Biparjoy and El Nino News : बिपरजॉय चक्रीवादळ आणि 'अल निनो' संदर्भात बातमी. बिपरजॉय या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत.
Sudden rise in sea water level at Ganpatipule : रत्नागिरी जवळील गणपतीपुळे येथे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ पाहायला मिळाले.
Maharashtra Weather Forecast : मान्सून काल केरळमध्ये दाखल झाला. ( Monsoon in Maharashtra) दरम्यान, काल राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
Monsoon In Kerala : ज्याची आपण सगळे वाट पाहत आहे, त्या मान्सूनची प्रतीक्षा आज संपली. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
Cyclone Biparjoy Updates : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती प्रक्रिया सुरु झाली आहे.
Kolhapur Violence : कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद दरम्यान हिंसक आंदोलन झाले. त्यामुळे कोल्हापुरात तणाव वाढला होता.
Wrestlers protest Update : जंतर मंतरवरील कुस्तीपटूंचं आंदोलन 15 जूनपर्यंत तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंची बैठक झाली.
Kolhapur Voilence: कोल्हापुरात हिंदुत्त्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्या. आता कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे.