Surendra Gangan
Bhakri Tips : रोजचा स्वयंपाक करणे हे मोठे कौशल्य आहे. यात अनेक गृहिणी खूप माहीर असतात. तर काहींची चांगलीच तारांबळ उडते. कधी कधी स्वयंपाक बिघडल्याने टेन्शन येते.
Team India Cricket News : भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी. आशिया कपआधी टीम इंडियाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
Pune Braces For Heavy Rainfall : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबईत आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Maharashtra Monsoon Update : मान्सूनबाबत संपूर्ण राज्याला हवीहवीशी बातमी. महाराष्ट्राच्या वेशीवरच रेंगाळलेला मान्सून आता सक्रीय झाला आहे.
Mumbai Rains Updates : मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलचे झोडपून काढलं. शनिवारी मुंबईत 115.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत हजेरी लावली.
Gold Mines in India : भारतात पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या असे सांगितले जात होते. सोन्याचा धूर निघत होता, असेही सांगितले जाते. सोने हा जगातील मौल्यवान धातूंपैकी एक आहे.
Gold and silver prices today : ग्राहकांना दिलासा देणारी मोठी बातमी. कारण गेल्या चार दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
Mumbai Local Train News : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पश्चिम रेल्वेवर आज 23 जून रोजी रात्रीचा ब्लॉक असणार आहे.
Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलिसांनी अटक केली.
Maharashtra Mansoon Update : जून महिना संपत आली तरी पाऊस गायब आहे. राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. अद्यापही मान्सूनने (Monsoon Update) दडी मारली आहे.