Surendra Gangan
Weather Update in India, Heavy Rainfall : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स हाती आली आहे. देशात उष्णतेच्या कहरानंतर आता पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
New Parliament building inaugurated : नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. सकाळी साडे सात वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
India Post GDS Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ही नोकरीची संधी आहे.
Rahul Gandhi Truck Travel : काँग्रेस नेते राहुल गांधी लोकांमध्ये जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. अनेकदा लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असतात.
Weather Forecast Updates in India: मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. मान्सून पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात 10 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.
India Weather Update : उकाड्यापासून हैराण झालेल्यांसाठी चांगली बातमी. लोकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
2000 Rupee Note Ban : 2000 रुपयांची नोट मागे घेण्यात आल्याची घोषणा झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले. आता करायचं काय? असा सगळ्यांनच प्रश्न पडला.
Artificial moon proposed in Dubai by Canadian architect : आपण अनेकवेळा चंद्राचे गाणे गुणगणत असतो. चंद्र आहे साक्षीला, असे आपण अनेक वेळा म्हटलं आहे.
Mumbai Indians : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स राहणार की बाहेर जाणार याचीच धागधुग वाढली आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
Coconut Water in Diabetes : सकाळी नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले असते. तर काही जण नारळाचे पाणी पिण्याचे शौकीन असतात.