राजीव कासले
ओम देशमुख झी मीडिया, मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईतला वांद्रे पूर्व मतदारसंघ ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री (Matoshree) येतं.
Trending GK Quiz: देशात कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातात. यासाठी आधीपासून वाचन आणि चालू घडामोडींची माहिती असणं आवश्यक असतं.
Village of IAS Officers : भारतात एक असं गाव आहे ज्या गावात 100 हून अधिक आयएएस अधिकारी (IAS Officer) आहेत.
Salman Khan : तब्बल 26 वर्षांपूर्वीचं एक प्रकरण अजूनही बॉलीवूडचा भाईजान अर्थान सलमान खानची (Salman Khan) पाठ सोडत नाहीए. या प्रकरणात सलमान खानला तुरुंगवासही झाला होता.
Maharashtra Politics : राज्यात निवडणुका जाहीर झाल्या असून आता जागावाटपाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे.
CEC Rajiv Kumar spends night in zero Temperature : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (CEC Rajiv Kumar) यांना एका भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागलं.
Ind vs NZ 1st Test : श्रीलंकेविरुद्ध 0-2 ने हरणाऱ्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने टीम इंडियाला पहिल्याच कसोटी सामन्यात मोठा धक्का दिला.
Maharashtra Politics : अहमदनगरच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू झालाय.