बॉलिवूडमधील 'या' कपल्सच्या घरी पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला... जाणून घ्या

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला. आज आपण ते कोणते कलाकार आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत...

Updated: Nov 8, 2022, 06:23 PM IST
बॉलिवूडमधील 'या' कपल्सच्या घरी पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला... जाणून घ्या title=
A girl was born for the first time in this Bollywood couples house nz

Celeb Couples Blessed With Girl Child: बॉलिवूडमध्ये सध्या पार्टीस चे आयोजन मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच अनेक दिवसांनी कपूर परिवार आनंदात झुलताना पाहिलं जात आहे कारण आलिया आणि रणबीरला 6 नोव्हेंबर रोजी मुलगी झाली. आलियानं तिच्या इन्सटग्रामला पोस्ट शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली. या बातमीमुळे चाहते खूश झाले. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला. आज आपण ते कोणते कलाकार आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत...(A girl was born for the first time in this Bollywood couples house nz)

 

1. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ - टीव्ही होस्ट कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी  1 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांची मुलगी  अनायरा, 10 डिसेंबर 2019 रोजी जन्माला आली. 

2. नेहा धुपिया आणि अंगद बेदी - नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांची मुलगी मेहर ही पाहिली अपत्य आहे यांच्या घरी ही लक्ष्मीचा जन्म झाला. नेहा धुपिया आणि बेदी यांचे मे २०१८ मध्ये लग्न झाले होते.

3. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर - या यादीत पहिले नाव आलिया आणि रणबीरचे आहे. दोघांना लग्नानंतरची सर्वात मोठी भेट मिळाली आहे. त्यांच्या मुलीचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. 

4. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन- ऐश्वर्या आणि अभिषेकच्या मुलीचे नाव आराध्या बच्चन आहे. अमिताभ बच्चन यांची नात आराध्याला अनेकदा तिच्या कुटुंबासोबत स्पॉट केले जाते. ऐश्वर्या अनेकदा आराध्याला तिच्यासोबत कामाच्या सहलीवरही घेऊन जाते.

5. एमएस धोनी आणि साक्षी धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटर एमएस धोनीच्या मुलीचे नाव जीविका आहे. धोनी क्वचितच आपल्या मुलीला जगासमोर आणतो.

6. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली- अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिकाचा जन्म 11 जानेवारी 2021 रोजी झाला. दोघांनाही आपल्या मुलीला लाइमलाइटपासून दूर ठेवायला आवडते.

7. सुष्मिता सेन- अभिनेत्री सुष्मिता सेन सिंगल पॅरेंट आहे. त्याने आपल्या दोन्ही मुलींना दत्तक घेतले आहे. सुष्मिताच्या मोठ्या मुलीचे नाव रिनी सेन आणि लहान मुलीचे नाव अलिसा सेन आहे.

बॉलीवूड अभिनेते रणधीर कपूर-बबिता कपूर, धर्मेंद्र-हेमा मालिनी, बोनी कपूर-श्रीदेवी, राजेश खन्ना, कमल हासन आणि सारिका, माला सिन्हा आणि मुमताज, या सेलिब्रिटींना देखील मुली झाल्या आहेत.