किंगखान शाहरूख खानला फॅनचं पत्र

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानला त्याच्या फॅनचं पत्र, चला हवा येऊ द्यामध्ये वाचून दाखवण्यात आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 4, 2017, 11:23 PM IST

मुंबई : बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानला त्याच्या फॅनचं पत्र, चला हवा येऊ द्यामध्ये वाचून दाखवण्यात आलं, यावेळी शाहरूख खान आणि अनुष्काने मन लावून हे पत्र ऐकलं, यावेळी सागर कारंडेने नाही तर डॉ. नीलेश साबळेने हे पत्र वाचून दाखवलं, पाहा काय म्हटलंय शाहररूखविषयी या पत्रात...