आश्रम सीरिजनंतर पुन्हा एकदा बबिताचा बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर

अभिनेत्री त्रिधा चौधरी 'आश्रम' वेब सीरिजमधून खुप चर्चेत आली आहे.

Updated: Jun 20, 2022, 09:42 PM IST
 आश्रम सीरिजनंतर पुन्हा एकदा बबिताचा बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर  title=

मुंबई: अभिनेत्री त्रिधा चौधरी 'आश्रम' वेब सीरिजमधून खुप चर्चेत आली आहे. आश्रम सीरिजमध्ये तिने इंटिमेट सीन्स दिले. या सीन्सनंतर ती चांगलीच लाईमलाईटमध्ये आली होती. आता या सीरिजनंतर तिचा आणखीण एक व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओत ती आपली बोल्डनेस पुन्हा दाखवतेय. 
 
'आश्रम' वेब सीरिजने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री त्रिधा चौधरी सध्या खुप एन्जॉय करत आहे. त्रिधा सध्या मोनोकिनी घालून पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लुकची चर्चा 
त्रिधा चौधरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला लेटेस्ट व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये, अभिनेत्री ग्रे कलरची मोनोकिनी परिधान करून पूलमध्ये उतरली आहे. या व्हिडिओतील अभिनेत्रीचा हा हॉट लूक तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

काय आहे कॅप्शन?
त्रिधा चौधरीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर कॅप्शनसह शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले होते- 'आम्हाला फक्त या औषधाची गरज आहे.' त्याचवेळी व्हिडिओमध्ये मागून आवाज ऐकू येत आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, 'बघा... औषध म्हणजे प्रत्येक वेळी गोळ्या नसतात. कधी कधी मोकळ्या हवेत श्वास घेणे औषधासारखे काम करते, असे ती म्हणाली आहे.