हॉट फोटोसमूळे अभिनेत्री झाली ट्रोल, पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला

इन्स्टाग्रामवरील या फोटोमध्ये खूपच हॉट अंदाजमध्ये दिसत असल्याने तिला ट्रोल केले जात आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 13, 2017, 06:26 PM IST
हॉट फोटोसमूळे अभिनेत्री झाली ट्रोल, पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला  title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटणी सिनेमांपेक्षा आपला लुक्स, फॅशन आणि अफेयर्स सारख्या बातम्यांसाठी चर्चेत असते. सध्या ती कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ सोबतच्या बागी २ सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. 

 

It’s here  @maxim.india picture by the mosttt talented @nicksaglimbeni Makeup @flaviagiumua hair @marcepedrozo 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

इन्स्टावर चर्चा

 

@maxim.india shot by @nicksaglimbeni 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लेटेस्ट फोटोशूटमधील खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक दिसून येत आहे. इन्स्टाग्रामवरील या फोटोमध्ये खूपच हॉट अंदाजमध्ये दिसत असल्याने तिला ट्रोल केले जात आहे. 

 

BTS from the @maxim.india Covershoot!

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

साडी नेसण्याचा सल्ला

दिशा पटणी ही तिच्या हॉट लूक्समूळे नेहमीच ट्रोल होत असते. तिच्या फॅन्सनी यावेळी दिशाला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. काहींनी तिला साडी नेसण्याचा सल्ला दिला तर आणि काही जणांनी तिला अंगभर कपड्यात अधिक सुंदर दिसशील असे सांगितले. 

disha patani trolled

अभिनेत्री दिग्दर्शन पटणीच्या नावे जरी दोनच सिनेमे असले तरीही तिची लोकप्रियता काही कमी झालेली दिसत नाही. 

 

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

 'बागी २' मध्ये बिझी 

हॉलीवूडचा सुपरस्टार जॅकी चॅन सोबत कुंग फू योगा पद्धतीचे कराटे आणि सुशांत सिंह सोबत महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये दिसून आली होती. सध्या ती कथित बॉयफ्रेंड 'बागी २' च्या शूटींगमध्ये बिझी आहे.

 

@maxim.india coming soon  photographer @nicksaglimbeni 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

'संघमित्रा' मध्ये झळकणार

 

Divine Disha. @dishapatani #MaximIndia #Saglimbeni Hair @marcepedrozo Makeup @flaviagiumua Stylist @sukritigrover

A post shared by Nick Saglimbeni (@nicksaglimbeni) on

तामिळ ऐतिहासिक सिनेमा महत्त्वाचा रोल करत असल्याची घोषणाही तिने नुकतीच केली आहे. या भूमिकेसाठी श्रुती हसनची निवड करण्यात आली होती.