अभिनेत्री नोरा फतेही बोल्ड नाईटीमध्ये पडली घराबाहेर, VIDEO पाहून चाहते हैराण

अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

Updated: Sep 4, 2022, 09:57 PM IST
अभिनेत्री नोरा फतेही बोल्ड नाईटीमध्ये पडली घराबाहेर, VIDEO पाहून चाहते हैराण title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा बोल्ड ड्रेसमध्ये दिसली आहे. नोरा नाईटी ब्रालेस ड्रेस परिधान करून घराबाहेर पडली. अभिनेत्रीची ही नाईटी एवढी बोल्ड होती की हा व्हिडिओ पाहून चाहते ही हैराण झाले. नोराने या नाईटीसोबत मॅचिंग व्हाइट कलरची पर्स घेतली होती. नोरा फतेहीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नोरा तिच्या स्टाइलने कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये नोरा फतेही नाईटी घालून बाहेर पडलीय. नोराचा हा व्हिडिओ मुंबईच्या जुहू रेस्टॉरंटमधील आहे. जिथे नोरा मीटिंगसाठी आली होती. यादरम्यान अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची अशी रिव्हिलिंग नाईटी परिधान केलेली दिसली की सगळेच हैराण झाले.

व्हिडिओमध्ये नोरा फतेहीने ब्रालेस नाईटी परिधान सगळ्यांनाच धक्का दिला. नोराच्या डीप नेक ड्रेसमुळे ती पुन्हा चर्चेत आली. अभिनेत्रीच्या या नाईटीमध्ये पायात उंच थाई स्लिट आहे. ज्यामुळे नोराचा हा ड्रेस खूप बोल्ड दिसत आहे. अभिनेत्रीने रेस्टॉरंटमधून बाहेर येताच कॅमेरे पाहिल्यानंतर तिने एकापेक्षा एक किलर पोज देण्यास सुरुवात केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

नोरा फतेही सध्या 'झलक दिखलाजा सीझन 10' या रिअॅलिटी शोची सह-जज आहे. या शोमध्ये अभिनेत्रीसोबतच करण जोहर आणि माधुरी दीक्षित देखील शो जज करत आहेत. हा शो ३ सप्टेंबरपासून ऑन एअर झाला आहे.