अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुनील जानी नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. मीरारोडमध्ये प्रिया बेर्डेंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. सुनील जानी असं आरोपीचं नाव असून त्याला मीरारोडमध्ये अटक करण्यात आली आहे.

Updated: Jul 17, 2017, 10:00 AM IST
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक title=

मुंबई : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुनील जानी नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. मीरारोडमध्ये प्रिया बेर्डेंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. सुनील जानी असं आरोपीचं नाव असून त्याला मीरारोडमध्ये अटक करण्यात आली आहे.