आरोपीला अटक

रावेर हत्याकांडप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील चार भावंडांच्या हत्याकांडप्रकरणी  पोलिसांनी अखेर एका आरोपीला अटक केली आहे. 

Oct 22, 2020, 09:48 PM IST

मॅट्रिमोनी साईट्सवरुन उच्चशिक्षित तरुणींची फसवणूक, आरोपीला अटक

लग्नासाठी मॅट्रिमोनी साईट्सवर स्थळ बघताना सावधान

Jan 18, 2020, 09:55 PM IST
Buldhana dog scod search accused in Kherda Raped PT1M48S

बुलडाणा | दिव्यांग महिलेवर अत्याचार करुन हत्या, श्वानाच्या मदतीने आरोपीला अटक

बुलडाणा | दिव्यांग महिलेवर अत्याचार करुन हत्या, श्वानाच्या मदतीने आरोपीला अटक

Dec 9, 2019, 12:15 PM IST

दिव्यांग महिलेवर अत्याचार करुन हत्या, श्वानाच्या मदतीने आरोपीला अटक

बुलडाण्यात दिव्यांग महिलेवर अत्याचार करुन हत्या 

Dec 8, 2019, 06:33 PM IST

वाशी रेल्वे स्थानकाजवळ विजय मल्ले हत्या प्रकरणातील आरोपीला अटक

 वाशी रेल्वे स्थानकालगत झालेल्या हत्या प्रकरणातल्या आरोपीला पकडण्यात यश आलंय

Jul 16, 2019, 08:24 PM IST

ठाण्यातील चाकू हल्ल्यात जखमी तरूणीचा मृत्यू, आरोपीला अटक

 हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला असुन पोलिसांनी आकाश पवार नावाच्या आरोपीला भिवंडीतून ताब्यात घेतले आहे 

Aug 4, 2018, 04:34 PM IST

सांगलीतील पोलीस हवालदाराच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक

पोलीस हवालदाराच्या हत्येनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jul 19, 2018, 10:13 AM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणीला जाळले, आरोपीला अटक

एकतर्फी प्रेमातून तरुणीला जाळले, आरोपीला अटक

Jun 23, 2018, 07:16 PM IST

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुनील जानी नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. मीरारोडमध्ये प्रिया बेर्डेंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. सुनील जानी असं आरोपीचं नाव असून त्याला मीरारोडमध्ये अटक करण्यात आली आहे.

Jul 17, 2017, 10:00 AM IST

मुंबई १९९३ बॉम्बस्फोटातील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकानं एकत्रितपणे ही कारवाई करत, उत्तरप्रदेशमधल्या बिजनौरमधून कादिर अहमद याला ताब्यात घेतलं आहे.

Jul 9, 2017, 03:34 PM IST

बोगस कॉल सेंटरमधून ५०० कोटींचा घोटाळा

बोगस कॉल सेंटरमधून ५०० कोटींचा घोटाळा

Apr 8, 2017, 11:27 PM IST

भिलवडी बलात्कार आणि खून प्रकरण, आरोपीला 9 दिवसांची पोलीस कोठडी

जिल्ह्यातील भिलवडी येथील अल्पवयीनं मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Jan 15, 2017, 01:31 PM IST