वारंवार होतेय टॉपलेस; अभिनेत्रीला पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

Updated: Oct 7, 2021, 11:14 AM IST
वारंवार होतेय टॉपलेस; अभिनेत्रीला पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न  title=

मुंबई : 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) मालिकेतील अभिनेत्री यामिनी मल्‍होत्रा सध्या तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असते. मालिकेत ती शिवानी चव्हाण ही भूमिका साकारत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यामिनी मल्‍होत्रा एक पंजाबी अभिनेत्री आहे. यामिनी जेव्हा मालिकेत एन्ट्री घेते तेव्हा कोणाच्या नजरा तिच्यावरून हटतचं नाही. एवढंच नाही तर मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या आयशा सिंह आणि ऐश्वर्या शर्माचं सौंदर्य देखील तिच्या पुढे फिकं आहे. 

Yamini Malhotra Is Very Bold

रियल आयुष्यात यामिनी अत्यंच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. रोज ती स्वतःचे बोल्ड फोडो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Yamini Malhotra Gives Serious Fashion Goal

यामिनी बद्दल सांगायचं झालं तर ती डॉक्टर आहे. पंजाबी कलाविश्वात डेब्यू करण्यापूर्वी ती डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टीस करत होती. अभिनेत्री होण्याचं तिचं लहानपणापासून स्वप्न होतं आणि तिने तिचं स्वप्न पूर्ण देखील केलं आहे. 

Yamini Malhotra Did Advertisements too

यामिनीने 2016 साली कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही.  'दिल होना चाहिदा', 'मैं तेरी तू मेरा'  आशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत तिने अभिनयाची छाप उमटवली. अनेक जाहिरातींच्या माध्यमातून देखील ती चाहत्यांच्या समोर आली. सध्या सर्वत्र तिचीचं चर्चा रंगत आहे.