घटस्फोटानंतर महिन्याभरात Samantha Ruth Prabhu मध्ये मोठा बदल

सामंथाची आता देशभरात जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. 

Updated: Nov 22, 2021, 06:58 PM IST
घटस्फोटानंतर महिन्याभरात Samantha Ruth Prabhu मध्ये मोठा बदल title=

मुंबई : साऊथ अभिनेत्री सामंथा प्रभूने सोशल मीडियावर लाल ड्रेसमधील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. लाल ड्रेसमध्ये सामंथा खूपच सुंदर दिसत आहे. सामंथाचे हास्य तिच्या लुकमध्ये भर घालत आहे. फॅमिली मॅनमधील त्यांच्या अभिनयाने लाखो लोकांना प्रभावित केले आणि त्यांचे चाहते बनवले.

सामंथाने लाल रंगाचा ड्रेस अतिशय सुंदरपणे कॅरी केला आहे. हा फुल स्लीव्हज ब्लाउजसह साडीसारखा ड्रेस आहे. हा ड्रेस एका बाजूने लेग कट केलेला आहे ज्यामुळे सामंथाचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

साऊथ व्यतिरिक्त, सामंथाची आता देशभरात जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. सामंथा अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

गोव्यात झालेल्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सामंथा रुथ प्रभूने गडद लाल रंगाचा हा ड्रेस परिधान केला होता. यावेळी सामंथा खूपच सुंदर दिसत होती.

सामंथाने फॅमिली मॅन 2 बद्दलचा तिचा अनुभव शेअर केला आणि IIFI मध्ये सांगितले की, या मालिकेतील पात्राचा तिला खूप फायदा झाला आहे.