एकीकडे समांथासोबत चित्रपट, दुसरीकडे शोभितासोबत...! कोणी कल्पनाही केली नसेल असं आहे नागा चैतन्यचं 'त्या' दोघींसोबत कनेक्शन
Sobhita Dhulipala-Naga Chaitanya : समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं कारण... खरंच आहे का शोभिता?
Jan 2, 2025, 05:03 PM ISTPHOTO : नागा चैतन्यच्या आईचा दुसरा नवरा कोण? नागार्जुनपासून घटस्फोटानंतर 244 कोटींचा संपत्ती असलेल्या व्यावसायिकासोबत थाटला संसार
नागा चैतन्य याने दुसरं लग्न केलं. त्याचे वडील नागार्जुन आणि आई लक्ष्मी दग्गुबती यांनी घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं. नागा चैतन्यची आई लक्ष्मी यांनी सर्वात श्रीमंत व्यावसायिकाशी पुन्हा लग्न गाठ बांधली.
Dec 13, 2024, 06:24 PM IST'कोणीही असं प्रेम...', नागा चैतन्य आणि शोभिता याचं लग्न लागताच समांथाची Instagram पोस्ट; रंगली एकच चर्चा
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभितासह (Sobhita Dhulipala) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. नागा चैतन्यने सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे फोटो शेअर करताच काही वेळात समांथाने पोस्ट शेअर केली आहे.
Dec 9, 2024, 01:52 PM IST
नागा चैतन्यच्या लग्नात त्याची आईच होती गैरहजर? कोण आहे नागार्जुनची पहिली पत्नी?
Nagarjunas first wife: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लग्नाच्या बेडित अडकले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंदली आहे.
Dec 8, 2024, 09:56 AM IST'तू लढ...'; EX- पती नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाच्याच दिवशी समांथाची पोस्ट
Samantha's Cryptic Post After Naga Chaitanya and Sobhita Dhulipala's Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नानंतर पोस्ट शेअर करत समांथा म्हणाली...
Dec 5, 2024, 01:08 PM ISTPHOTO : नागा चैतन्य-शोभिताचं अखेर विवाहबंधनात! वधू वराचे पहिले फोटो समोर
Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज विवाहबंधनात अडकले. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पारंपारिक पद्धतीने त्यांचा विवाह झाला.
Dec 4, 2024, 09:40 PM ISTनागा चैतन्य-शोभिता आज विवाहबंधनात अडकणार, 650 कोटींच्या ठिकाणी घेणार सात फेरे, 'हे' पाहुणे असणार उपस्थित
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला त्यांच्या लग्नात कोणता ड्रेस परिधान करणार आणि त्यांच्या लग्नाला कोणते पाहुणे उपस्थित राहणार? जाणून घ्या सविस्तर
Dec 4, 2024, 12:45 PM ISTPHOTOS : नागा चैतन्य- शोभिताच्या लग्नसमारंभांमध्ये समांथाची हजेरी; फोटोंवर खिळल्या नजरा
Naga Chaitanya Shobhita Dhulipala Wedding : दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत असून, ही धामधूम आहे अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या लग्नाची...
Dec 3, 2024, 10:15 AM IST
नागार्जुनच्या सूनेचा पायगुण; लक्ष्मीच्या रुपात दारी आली 25000000 ची वस्तू
दक्षिण भारतीय अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी लग्न करतोय. नागार्जुन आपल्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या लग्नात एक अनमोल भेट देणार आहे. या भेटीबाबत सुनेचा पायगुण असल्याचं म्हटल जात आहे.
Nov 30, 2024, 03:59 PM ISTसमंथाच्या घटस्फोटाने कोलमडले होते वडील,'नवी कहाणी...' वडिलांच्या निधनानंतर लेक भावूक
Samantha Ruth Father Death: नुकतेच समंथा रुथ प्रभू हिच्या वडिलांचे निधन झाले. दरम्यान, त्यांच्या काही जुन्या बोलण्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीच्या घटस्फोटाबद्दलही काही सांगितले आहे. समंथा आणि नागा चैतन्य लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर वेगळे झाले. यावर समंथाचे वडील एका कवितेतून व्यक्त झाले होते.
Nov 30, 2024, 12:49 PM IST'आपण पुन्हा भेटू,' नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरु असतानाच समाथांवर दु:खाचा डोंगर
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समांथाच्या वडिलांचं निधन झालं आहे. समांथाने यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
Nov 29, 2024, 08:23 PM IST
Naga Chaitanya - Sobhita Wedding : शोभिताला लागली नागा चैतन्यच्या नावाची हळद, पाहा PHOTO
Naga Chaitanya - Sobhita Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची विधी सुरु झाले आहेत. सोशल मीडियावर हळदीचे फोटो व्हायरल झालंय.
Nov 29, 2024, 01:40 PM IST'मला लोकं सेकंड हॅण्ड म्हणत होते, वापर केलेली...'; घटस्फोटावर पहिल्यांदा बोलली समांथा रुथ प्रभू
Samantha Ruth Prabhu on her Divorce : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे.
Nov 26, 2024, 05:29 PM ISTगर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या नागा चैतन्यवर समांथाचा निशाणा; म्हणाली, 'माझ्या Ex वर मी भरपूर...'
Samantha Ruth Prabhu on Naga Chaitanya : समांथा रुथ प्रभूनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 25, 2024, 01:21 PM ISTठरलं तर मग...'या' दिवशी विवाहबंधनात अडकणार शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.
Oct 30, 2024, 06:27 PM IST