richa chaddha नंतर आता 'ही' अभिनेत्री करतेय लग्नाची तयारी? फोटो ठरतोय चर्चेचा विषय

ही अभिनेत्री दाक्षिणेतही आपलं करिअर घडवून आली आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे रकूल प्रीत सिंग (Rakul Preet Singh). साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूड चित्रपटांपर्यंत रकुल प्रीत सिंगने आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. सध्या आता रकूलची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.

Updated: Oct 23, 2022, 08:42 PM IST
richa chaddha नंतर आता 'ही' अभिनेत्री करतेय लग्नाची तयारी? फोटो ठरतोय चर्चेचा विषय  title=

Rakul Preet Singh New Look: बॉलीवूडमधून सगळेच आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. त्यातून अनेक अभिनेत्रीही वेगवेगळ्या इच्छा घेऊन येतात. (Bollywood Actresses) अशाच एका अभिनेत्रीची कथा तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का देऊन जाईल. या अभिनेत्रीनं फक्त पॉकेटमनीसाठी आपला पहिला पिक्चर केला होता आणि आज ही अभिनेत्री बॉलीवूडची सर्वात टॉपची अभिनेत्री बनली आहे. (after richa chadda this popular actress going tie the knot soon)

ही अभिनेत्री दाक्षिणेतही आपलं करिअर घडवून आली आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे रकूल प्रीत सिंग (Rakul Preet Singh). साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूड चित्रपटांपर्यंत रकुल प्रीत सिंगने आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. सध्या आता रकूलची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. याच कारण म्हणजे रकूल प्रित सिंग आणि जग्गी भगनानी (Rakul Preet Singh and Jaggi Bhagnani) यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच रकूलन ंआपला एका ट्रेडिशनल लुकमधला फोटो शेअर केला आहे. 

हेही वाचा - तो किस्सा सांगताना अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या डोळ्यात आलं पाणी, आवंढा गिळत म्हणाला...

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या तिचा आगामी चित्रपट 'थँक गॉड'च्या (Thank God) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान तिनं काही फ्रेश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळ्याच बॉलीवूड सध्या ही अभिनेत्रीही बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावत (Bollywood Diwali Party) आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रकुल प्रीत सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रकूल दररोज तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. रकुलने तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये रकुल पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. (Rakul Preet Singh New Photo)

हेही वाचा - 'मी कोणाला पैसे...', लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल केला धक्कादायक खुलासा

अभिनेत्रीने फ्लॉवर प्रिंटेड लेहेंगा कॅरी केला आहे. तसेच तिच्या लेहेंग्याचा ब्लाउज खूपच बोल्ड आहे. डीप नेक असलेल्या या लूकमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांना तिच्या या फोटोंवरून नजर हटवता येत नाही. तिच्या या लुकमुळे आता रकूल आपली लग्नाची तयारी करते आहे का यावर सगळीकडे (Bollywood Weddings) जोरदार चर्चा सुरू झाली आहे.