rakul preet singh

'मला 15 वेळा कॉल करण्याची गरज नाही...', लग्नानंतर रकुलनं केलं जॅकीसोबतच्या नात्यावर वक्तव्य

Rakul Preet singh on life after wedding : रकुल प्रीत सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नानंतरचं तिचं आयुष्य कसं आहे याविषयी सांगितलं आहे. 

Mar 24, 2024, 04:22 PM IST

रकुल प्रीत-जॅकी भगनानी यांना पंतप्रधान मोदींनी पाठवले पत्र, म्हणाले 'या नवविवाहित जोडप्याला...'

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या विवाहसोहळ्यानंतर अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Feb 22, 2024, 08:03 PM IST

रकुलच्या लग्नानंतर धीरज देशमुख यांनी वाटली मिठाई; अभिनेत्रीचं देशमुख कुटुंबाशी असलेलं नातं माहितीये?

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani's Relationship with Dhiraj Deshmukh: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नानंतर धीरज देशमुखनं का वाटली मिठाई?

Feb 22, 2024, 12:37 PM IST

लगीन घाई! अभिनेत्री रकुल प्रितच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरु; पाहा खास फोटो

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंहने जॅकी भगनानी सोबत होण्याच्या तिच्या लग्नसमारंभातील काही फोटो शेअर केले आहेत. 

Feb 20, 2024, 08:48 PM IST

इतक्या कोटींची मालकिण आहे रकुल प्रीत सिंग

बॉलिवूड स्टार कपल रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी उद्या म्हणजेच २१ फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात लग्नबंधनात अडकणार आहेत. ही सेलिब्रिटी जोडी गोव्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याच्या लग्नाला अनेक मोठे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. रकुल प्रीत सिंहने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र तुम्हाला अभिनेत्रीची एकूण संपत्ती किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का?  आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या नेटवर्थविषयी सांगणार आहोत.

Feb 20, 2024, 08:12 PM IST

राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि रामाच्या भूमिकेत रणबीर... तुम्हाला आवडली का कास्ट?

Amitabh Bachchan in Ramayana : अमिताभ बच्चन हे लवकरच 'रामायण' या चित्रपटात दिसणार आहेत. नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर साकारणार श्रीराम यांची भूमिका... तुम्हाला कशी वाटली ही जोडी?

Feb 12, 2024, 01:22 PM IST

ऐश्वर्या राय ते कतरिना कैफ; बॉलिवूड कलाकारांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या सेलिब्रेटींना पाहिलात का?

बॉलिवूड कलाकारांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या सेलिब्रेटींची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पाहा त्यांचे फोटो

Jan 3, 2024, 04:46 PM IST

ही Bold अभिनेत्री अडणार लग्नबंधनात! तारीख आली समोर पण नवरा सध्या बॅचलर्ससाठी थायलंडमध्ये

Popular Actress To Marry Director, Producer: 3 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत हे दोघे.

Jan 2, 2024, 12:29 PM IST

शाहरुख ते पंकज त्रिपाठी 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन

संपूर्ण देशभरात गणेशोत्स धूम-धडाक्यात साजरा होत आहे. गणशोत्सव मंडळांमध्ये लोक गर्दी करताना दिसत आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वेगवेगळी रूप आपल्याला पाहायला मिळणार या आशयानं प्रेक्षक तिथे जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी कोणत्या कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली ते पाहुया...

Sep 25, 2023, 11:15 AM IST

समुद्र किनारा, पिवळी बिकिनी अन् ती...; अभिनेत्रीच्या मादक फोटोंना लाखोंच्या संख्येनं Likes

Indian Actress Maldives Holidays Pics: तिच्या या फोटोंना लाखोंच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत

Jun 4, 2023, 06:16 PM IST

मायनस 15 डिग्री तापमानातही Rakul Preet Singh ने वातावरण तापवले; बिकीनीतील हॉट फोटो

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या तिच्या हॉट फोटोशुटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.   मायनस 15 डिग्री तापमानात रकुल प्रीत सिंगने हे फोटो शुट केले आहे. तिच्या बिकीनीतील हॉट फोटोंनी सध्या इंटरनेटचा पारा चांगलाच तापवला आहे. 

May 7, 2023, 07:56 PM IST

-15 डिग्री सेल्सियस तापमानात Rakul Preet Singh नं मारली थंड पाण्यात डुबकी, VIDEO व्हायरल

Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंहनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रकुलला पाहून तिच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे. रकुलच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

May 6, 2023, 06:50 PM IST

कंडोम वापरावर Rakul Preet Singh चं मोठ वक्तव्य, म्हणाली...

Rakul Preet Singh नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लैंगिक शिषण किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काय करायला हवे हे सांगितले आहे. रकुल प्रीत सिंगचा ‘छत्रीवाली’ (Chhatriwali) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. 

Feb 27, 2023, 01:59 PM IST

Rakul Preet Singh चे सौंदर्य पाहून चाहते होतील क्लिन बोल्ड

  बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचे फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा होतात.

Feb 21, 2023, 04:19 PM IST

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहची तब्येत बिघडली; सुरु आहेत ऊपचार

रकुलसध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र या व्यस्त वेळेतही ती आपले अपडेट्स आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Dec 22, 2022, 07:08 PM IST