कार्तिकने उचलला अभिनेत्रीवर हात, व्हिडिओ व्हायरल

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Updated: Sep 8, 2019, 03:08 PM IST
कार्तिकने उचलला अभिनेत्रीवर हात, व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. बॉलिवूडचा हा चॉकलेट बॉय नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. परंतू आता कार्तिकने काही असे केले आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. सध्या त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये तो त्याच्या सहकलाकावर हात उचलताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Kartik aaryan and Ananya panday at their best. Pati aur Woh Follow @kartik.sara.fanclub for all updates on Kartik & Sara#kartikaaryan #saraalikhan #sartik #kartik #sara #poselikekartikaaryan #kartikaaryanforever #hairlikekartikaaryan #loveaajkal2 #loveaajkal #lukkachuppi #kritisanon #ananyapanday #patipatniaurwoh #kareenakapoor #varundhawan #shamira #mirakapoor #shahidkapoor #coolieno1 #bollywood #bhoolbhlaiyaa2 #saifalikhan #deepikapadukone #ranveersingh #katrinakaif #KartikLovesSilk  

अभिनेत्री अनन्या पांडे काहीतरी बोलते, त्यानंतर कार्तिक तिच्यावर हात उचलताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या त्यांचा गंमतीदार व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. विवाहबाह्य संबंधांवर आधारीत अभिनेता कार्तिक आर्यनचा 'पती पत्नी और वो' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

चित्रपटात अभिनेता संजीव कुमार मुख्य भूमिकेत झळकले होते. तर विद्या सिन्हा त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. रंजीता कौरने संजीवच्या सेक्रेटरीच्या भूमिकेला न्याय दिले होते.  

चित्रपटात कार्तिकसह अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते.