Prashant on Kartik Aaryan a terrible actor:कार्तिक आर्यनच्या चित्रपटांवर नेहमीच चर्चा असते, आणि चाहत्यांची मोठी संख्या आहे; तरीही एका लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या अभिनयावर टीका केली आहे.
Sunil Grover shocked to see Archana Puran Singh's ring:सुनील ग्रोवर अर्चना पुरण सिंगच्या अंगठीवर आश्चर्य व्यक्त करत म्हणाला, 'या अंगठीच्या किमतीत मुंबईतील 7 बेडरूम फ्लॅट्स घरे असू शकतात.'
Sunil Grover makes fun of Amir Khan : सुनील ग्रोव्हरची आमिर खानवर परफेक्ट नक्कल; पाहून हसू थांबणार नाही!
Karthik Aryan Ananya Pandey Upcoming Movie: कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच त्यांचा नवीन लुक चर्चेत आला आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी, राशा थडानी, नुकत्याच 'झी सिने अवॉर्ड्स 2025' मध्ये आपल्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने आपल्या आईचे सुपरहिट गाणे 'टिप टिप बरसा पानी'वर पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला, ज्यामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांनी तिच्या नृत्याचे भरभरून कौतुक केले.
Chandu Champian: 2024 साली प्रदर्शित झालेल्या 'चंदू चॅम्पियन' या बायोपिकमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनने भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. मात्र या भूमिकेसाठी पहिली पसंत कार्तिक आर्यन नव्हे तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा होता. अलीकडेच एका मुलाखतीत हा खुलासा करण्यात आला आहे.
नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या विविध चित्रपट आणि मालिकांमधून योग्य चित्रपट निवडणे खूप कठीण होऊ शकते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात ट्रेंडिंग असलेल्या टॉप 7 चित्रपटांची यादी तयार केली आहे. या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर्चस्व गाजवले आहे आणि प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहे. चला, पाहूया त्या चित्रपटांची यादी:
सध्या कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल झाला असून, तो चित्रपट 'आशिकी 3' असल्याचं सांगितलं जात आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत कार्तिकला स्टार किड्स आणि आउटसाइडरमधील भेदभावाबद्दल विचारण्यात आले होते. यावर कार्तिकने बॉलिवूडमधील आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले.
कार्तिक आर्यनला त्याच्या अभिनयाच्या अनोख्या शैली आणि चारित्र्यामुळे चित्रपटसृष्टीत एक खास स्थान मिळालं आहे. त्याच्या नैसर्गिक आकर्षणासोबतच त्याचा सहज आणि चटकदार अभिनय त्याला प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा ठसा उमटवणारा ठरला आहे.
Kartik Aryan Buy Two New Properties: 2024च्या अखेरीस बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन झाला 'या' प्रॉपर्टींचा मालक; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची नवी संपत्ती
Anil Kapoor Pan Masala:अनिल कपूरला देखील पान मसालाच्या जाहिरातीची तगडी ऑफर आली होती.
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी‘कौन बनेगा करोडपति 16’ मध्ये सांगितला अगस्त्य नंदाविषयीचा किस्सा
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Collapse) मृतांमध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे (Karthik Aryan) नातेवाईकही आहेत. कार्तिक आर्यनच्या काका आणि काकींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून, त्याने अंत्यसंस्काराला हजेरी लावत अंतिम दर्शन घेतलं.
Kartik Aryan Movie Fees:कार्तिक आर्यन सध्या आपल्या आगामी'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या अभिनयाची फारच चर्चा रंगलेली दिसते आहे. यासाठी त्यानं तगडी फी घेतल्याचे कळते आहे. त्याचीच सध्या चर्चा रंगली आहे.
Shehzada actor Kartik Aaryan: कार्तिक मुंबईतील सिद्धिविनायकचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. मात्र तिथं त्यानं त्याची कार नो पार्किंगमध्ये पार्क केल्यानं त्याला मोठा झटका बसल्याचे दिसून आले आहे.
'मी सेलिब्रिटी असल्यामुळे....', खासगी आयुष्याबद्दल कार्तिक आर्यनकडून मोठा खुसाला; हृतिकच्या बहिणीसोबत अभिनेत्याचं खास कनेक्शन
चाहत्यांच्या अपेक्षांचा चुराडा करुन 'या' स्टार्सनी मोठ्या चित्रपटांतून काढता पाय घेतला, नेमकं काय झालं होतं?
Kartik Aaryan's Birthday:फार कमी लोकांचं पहिले प्रेम पूर्ण होतं..., कार्तिक आर्यनचं 16 वर्षातलं प्रेम तुम्हाला माहित आहे? खुद्द अभिनेत्याने दिली कबुली
कार्तिक आर्यन नाही, याचं खरं नाव तर...; हृतिकच्या बहिणीला डेट करणारा अभिनेता गडगंज संपत्तीचा मालक
Hrithik Roshan च्या बहिणीसोबत बहरतंय कार्तिक आर्यनचं प्रेम; एकत्र वेळ घालवण्यासाठी करतात असं काम?
सारा तेंडूलकरचे 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत अफेअर, 'लंडनहून पळून...'