Arbaaz Khan च्या गर्लफ्रेंडचे पुलमध्ये बोल्ड फोटोशूट, ट्रिपचा VIDEO केला शेअर

मलायका अरोरा ही फिकी ठरेल इतके बोल्ड जॉर्जिया एंड्रियानी, पाहा VIDEO

Bollywood Life | Updated: Aug 24, 2022, 06:45 PM IST
Arbaaz Khan च्या गर्लफ्रेंडचे पुलमध्ये बोल्ड फोटोशूट, ट्रिपचा VIDEO केला शेअर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान  (Arbaaz Khan) याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती नेहमीच धुमाकूळ घालतं असते. आता पुन्हा एकदा तिने तिचे गोवा ट्रीपचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर सतत असे फोटो शेअर करत असते. जर तुम्ही तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहाल तर संपुर्ण फोटोसने भरलेल आहे. तिच्या य़ा फोटोवर चाहत्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट केले आहेत.

जॉर्जिया एंड्रियाने (Giorgia Andriani) तिच्या गोवा ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत. या ट्रीपमध्ये जॉर्जिया पूलमध्ये उतरून बोल्ड फोटोशूट केले आहेत. फोटोत जॉर्जियाने गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनची बिकिनी परिधान केली आहे. तसेच पुलमध्ये उतरून तिने तिची बॉडी फ्लॉंट केली आहे. तसेच तिचा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस उघडे ठेवले आहेत आणि हलका मेकअप देखील केला आहे. या तिच्या फोटोंची खुप चर्चा रंगली आहे.  

जॉर्जियाने (Giorgia Andriani) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.या फोटोच्या कॅप्शनला तिने गोवा' असे  लिहले आहे. या तिच्या फोटोंवर तुफान लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

दरम्यान मलायका अरोरापासून (malaika arora) घटस्फोट घेतल्यानंतर जॉर्जिया अरबाज खानला डेट करत आहे. जॉर्जिया वयाने अरबाजपेक्षा खूपच लहान असल्यामुळे या दोघांचे नाते आणखी चर्चेत आहे. मात्र, जेव्हा-जेव्हा हे दोघे कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळते.