marathi

'रेल्वे मे मराठी नही चलेगा', पश्चिम रेल्वेवर टीसीचा मुजोरपणा; मराठी बोलण्यास सांगणाऱ्या दांपत्याला डांबून ठेवलं

Nalasopara Ticket Collector: नालासोपाऱ्यात टीसीने मराठी दांपत्यावर दादागिरी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्याने दांपत्याकडून रेल्वेत मराठी बोलणार नाही असं लेखी लिहून घेतल्याचा आरोप एकीकरण समितीने केला आहे. 

 

Nov 5, 2024, 03:41 PM IST

मराठी भाषेचं वय माहितीये? तुम्ही बोलता त्या भाषेचं मूळ नाव काय? हे माहित असायलाय हवं

Marathi Accorded Status of Classical Language  :केंद्र शासनाच्या या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आलं. किंबहुना अभिजात दर्जा मिळणं म्हणे नेमकं काय होणार, याचीही माहिती समोर आली. पण, ही मराठी भाषा, तिला मिळालेलं हे नाव आणि तिचं वय याविषयीची माहिती आहे का तुला? 

 

 

Oct 4, 2024, 10:19 AM IST

मराठी अभिजात झाली म्हणजे नेमकं काय? राज ठाकरेंनी सोप्या शब्दात समजावलं; एकदा वाचाच

Marathi Accorded Status of Classical Language Raj Thackeray Reacts: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? हा दर्जा का दिला? याचा काय फायदा होणार याबद्दल राज यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Oct 4, 2024, 09:17 AM IST

अभिमानास्पद! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Marathi : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळावे याला मंजूरी दिली आहे. 

Oct 3, 2024, 08:39 PM IST

मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, टीसीचं धक्कादायक विधान, Western Railway म्हणते 'जबाबदारी...'

मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असं धक्कादायक विधान टीसी आशिष पांडेनं केलं आहे. एका व्यावसायिकांसोबत फोनवर बोलतना हे विधान केलंय. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. टीसी आशिष पांडेचं निलंबन करण्यात आलं आहे. 

 

Sep 23, 2024, 03:00 PM IST

अप्सरा आली... जिनिलिया देशमुखचा पारंपरिक लूक

बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया आणि रितेश देशमुख यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत. 

Sep 9, 2024, 07:09 PM IST

शिक्षक दिनानिमित्त हे 5 चित्रपट नक्की बघा.

शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण पद्घती या विषयांना अनुसरुन बरेच मराठी चित्रपट आहेत.त्यातील काही चित्रपटांची नावे आणि माहिती येथे दिली आहे ,हे चित्रपट नक्की बघा.

Sep 5, 2024, 11:06 AM IST

'मिर्झापूर 3'मध्ये मुन्ना भैय्याची पुन्हा एन्ट्री? टीझरने वाढवली उत्कंठा, 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोड

'मिर्झापूर 3' मध्ये पुन्हा मुन्ना भैय्याची एन्ट्री दिसणार आहे. प्राइम व्हिडीओने एक टीझर रिलीज केला आहे. 'या' दिवशी पाहता येणार बोनस एपिसोड. जाणून घ्या सविस्तर

Aug 29, 2024, 08:31 PM IST

'स्त्री 3'मध्ये जना होणार सुपर खलनायक? अभिषेक बॅनर्जी म्हणाला, मला...

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'स्त्री 2' ची चर्चा असतानाच आता 'स्त्री 3' ची देखील चर्चा होऊ लागली आहे. अशातच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

Aug 29, 2024, 06:21 PM IST

रविवार, सोमवार... नाही तर शिवरायांच्या काळात अशी होती आठवड्याच्या 7 दिवसांची नावं

Chatrapati Shivaji Maharaj Time Name Of Days: आपल्याप्रमाणे त्याकाळी रविवार, सोमवार असा दिवसांचा उल्लेख केला जात नसे.

Aug 28, 2024, 01:35 PM IST

PHOTO: तुम्हाला याबद्दल कोणी सांगणार नाही; पुरुषांसाठी खूपच कामाच्या 'या' 5 ब्लड टेस्ट !

Blood Test For Mens: सीबीसी म्हणजे पूर्ण रक्त तपासणी नव्हे. या चाचणीत सर्व काही समजत नाही. प्रत्येक पुरुषाने वयाच्या 25 ते तिशीत गेल्यानंतर दरवर्षी काही विशेष रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.

Aug 27, 2024, 12:58 PM IST

WB Rape Case: 'ममतांचा मोर्चा 'ढोंग', स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा...'; मराठी अभिनेता संतापला

West Bengal Doctor Rape And Murder Case: 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन निघ्रृणपणे तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आल्यापासून देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे.

Aug 18, 2024, 02:51 PM IST

'ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर', बालभारतीच्या पुस्तकात इंग्रजी शब्द... वाचक संतापले

Viral News : महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या चर्चा रंगली आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. किमान मराठी भाषा शिकवाताना मराठी शब्दाचा वापर व्हायला हवा अशी मागणी केली जात आहे. 

Jul 22, 2024, 04:24 PM IST

Bikini Day : फॅशन डिझायनर नाही तर ऑटोमोबाइल इंजिनिअरने केला बिकिनीचा आविष्कार, अणुबॉम्बशी आहे नावाचा संबंध

Bikini Day : दरवर्षी 5 जुलैला आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ही बिकिनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली, हे नाव कसं पडलं आणि त्याचा शोध कोणी लावला याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. आज बिकिनी डे निमित्त बिकिनीचा रंजक इतिहासावर एक नजर टाकूयात. 

Jul 5, 2024, 08:54 AM IST