Athiya Shetty Bold: लग्नानंतर अथिया एकदम दिसली बोल्ड ! मंगळसूत्र-सिंदूर तर दूरच, शर्टची बटणे उघडी...

Athiya Shetty and KL Rahul : काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकलेली अथिया शेट्टी एकदम बोल्ड दिसली.  केएल राहुल यांच्यासोबत काल रात्री पहिल्यांदाच एकत्र दिसली. दरम्यान, अथियाला तिच्या बोल्ड अंदाजावरुन तिला ट्रोल करत आहेत. अथिया  जीन्स पॅन्ट आणि शर्टवर होती.  

Updated: Jan 31, 2023, 08:54 AM IST
Athiya Shetty Bold: लग्नानंतर अथिया एकदम दिसली बोल्ड ! मंगळसूत्र-सिंदूर तर दूरच, शर्टची बटणे उघडी...
Athiya Shetty and KL Rahul

Athiya Trolled After Wedding : अभिनेत्री अथिया शेट्टी  (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) यांनी 23 जानेवारी 2023 रोजी विवाहबद्ध झालेत. अथियाचे वडील सुनील शेट्टी  (Suniel Shetty) यांच्या खंडाळा फार्महाऊसवर त्यांनी आयुष्यभरासाठी सातफेरे घेतले. मोजक्यात मंडळीत दोघांचा विवाह पार पडला. आता लग्नानंतर दोघे प्रथमच दिसले. दोघांची पहिली झलकही लग्नानंतर काही तासांतच पाहायला मिळाली. आता, लग्नानंतर पहिल्यांदाच, अथिया आणि केएल एका डिनर डेटवर एकत्र दिसले होते. यावेळी अभिनेत्रीचा लूक आणि पोशाख पाहून सर्वांनाच धक्का बसला. ती एकदम बोल्ड अंदाजत दिसली मंगळसूत्र-सिंदूर शिवाय अथिया रात्री उशिरा शर्टाचे वरचे बटण लावले नसल्याचे दिसून आली.

लग्नानंतर केएल-अथियाचा व्हिडिओ समोर

अथिया आणि केएल राहुल यांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोघेही खूप गंभीर दिसत आहेत. अथिया खूश दिसत आहे. मात्र, अथियाला तिच्या लूकसाठी ट्रोल व्हावे लागले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक म्हणत आहेत की, या अभिनेत्रीकडे बघून असे वाटत नाही की तिचे लग्न झाले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की अथियाच्या मांगमध्ये सिंदूर दिसत नाही तसेच तिने गळ्यात मंगळसूत्र घातलेले नाही. अथिया हिने जीन्स आणि शर्ट घातला आहे, ज्यामध्ये शर्टच्या वरच्या आणि खालच्या बाजूची अनेक बटणे उघडी आहेत, फक्त मधली दोन बटणे लावलेली आहेत. अभिनेत्रीचा हा बोल्ड अवतार पाहून अनेकांना तिच्यावर राग काढला आहे आणि ते म्हणत आहेत की तिच्या हातावरची मेंदीही गेली नाही आणि आतापासून ती अशा कपड्यांमध्ये आणि स्टाईलमध्ये दिसू लागली आहे.