kl rahul

हे माझं मैदान! विजयानंतर विराटने केएल राहुलला दिलं जशास तसं उत्तर, Video Viral

IPL 2025 : विजयानंतर विराट कोहलीने  मैदानात येत केएल राहुल समोर एक असं सेलिब्रेशन केलं ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विराटने राहुलला जशास तसं उत्तर दिलं. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 28, 2025, 12:37 PM IST

IPL 2025: भर मैदानात विराट आणि कोहली केएल राहुल भिडले! वादावादीचा Video Viral

 Virat Kohli And KL Rahul Fight on the Field: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) सामन्यादरम्यान, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात मैदानावर जोरदार वाद झाला. हा वाद दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

 

Apr 28, 2025, 10:44 AM IST

मॅच जिंकल्यावर केएल राहुलने संजय गोएंकांना केलं इग्नोर, पाहताच तोंड फिरवलं Video Viral

DC VS LSG : दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुल याने नाबाद अर्धशतक ठोकलं आणि यासह संघाला विजय मिळवून दिला. याविजयानंतर केएल राहुलसोबत हस्तांदोलन करण्यासाठी लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोएंका पुढे आले मात्र यावेळी राहुलने त्यांना पाहून तोंड फिरवलं. 

Apr 23, 2025, 10:14 AM IST

केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी मुलीचं नाव ठेवलं 'इवारा'; जाणून घ्या नावाचा अर्थ

भारतीय क्रिकेटर के एल राहुल (KL Rahul) आणि आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसंच तिचं नावही जाहीर केलं आहे. 

 

Apr 18, 2025, 04:24 PM IST

ठाण्यातील 'या' ठिकाणी केएल राहुल आणि सुनील शेट्टीने खरेदी केली जमीन, किंमत ऐकून थक्क व्हाल

IPL 2025 : नव्या सीजनमधील 4 सामन्यांमध्ये केएल राहुलने 200 पार धावसंख्या केली असून आरसीबी विरुद्ध त्याने 93 धावांची खेळी केली. आयपीएलमध्ये धावांचा धुराळा उडवणाऱ्या केएल राहुलने त्याचे सासरे सुनील शेट्टी यांच्या सोबत ठाण्यात जमीन खरेदी केली आहे. 

Apr 15, 2025, 04:37 PM IST

KL Rahul आणि अथिया शेट्टीच्या घरी आली छोटी परी; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

Athiya Shetty KL Rahul Baby Girl: सुनील शेट्टी आजोबा झाले आहेत. अभिनेत्री अथिया शेट्टी आणि के एल राहुल यांच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झालाय.

Mar 24, 2025, 08:57 PM IST

केएल राहुल IPL 2025 च्या 2 मॅच करू शकतो मिस, पत्नी अथियाने दिली गुडन्यूज

IPL 2025 : भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल हा यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल 2025 खेळण्यासाठी उतरणार आहे. मात्र दिल्लीचे सुरुवातीचे काही सामने केएल राहुल मिस करणार असल्याची माहिती मिळतेय. 

Mar 22, 2025, 08:20 AM IST

IPL च्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे 5 फलंदाज

दरवर्षी आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्डस् बनतात आणि मोडतात. तेव्हा आज IPL च्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. 

Mar 13, 2025, 05:10 PM IST

'संजना, अजिबात मजा आली नाही,' के एल राहुलने बुमराहच्या पत्नीला स्पष्टच सांगितलं, 'मला 200 वेळा...'

Champions Trophy: जसप्रीत बुमराहची पत्नी संजनाने के एल राहुलला फिरकी गोलंदाजांबाबत प्रश्न विचारला असता, त्याने अजिबात मजा आली नाही असं उत्तर दिलं. 

 

Mar 11, 2025, 04:57 PM IST

Champions Trophy 2025: 'दुबईच्या पिचवर भारतालाच...', फायनलआधी न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराचं मोठं विधान

Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 9 मार्चला चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्याआधी न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सेंटरनने एक विधान केलं आहे. भारताला दुबईच्या खेळपट्टीबाबत जास्त कल्पना आहे असं त्याने म्हटलं आहे. 

 

Mar 7, 2025, 10:06 PM IST

आनंद पोटात माईना! ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच मैदानात घुसला फॅन, केएल राहुलला पाहून..... Video Viral

IND VS AUS Semi Final : दुबईत झालेल्या या सामन्यात भारताचा फलंदाज केएल राहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना शेवटी सिक्स ठोकून विजयाचं टार्गेट पूर्ण केलं. फायनलमध्ये प्रवेश केल्याने ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंनी एकच जल्लोष केला, दरम्यान एक फॅन सुरक्षा तोडून थेट मैदानात शिरला. 

Mar 5, 2025, 02:00 PM IST

Champions Trophy: भारताचा विजयरथ कायम, न्यूझीलंडचा दणक्यात पराभव; सेमी-फायनलमध्ये 'या' संघाला भिडणार

India vs NewZealand:  चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अखेरच्या ग्रुप सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. टॉस हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 250 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 

Mar 2, 2025, 09:43 PM IST

केएल राहुल आणि अथियाच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन! सुनील शेट्टीने दिले मोठे अपडेट्स

Sunil Shetty Talk About Grandchild : अथिया ही बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टीची  मुलगी असून घरी येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाबाबत आजोबा सुनील शेट्टी यांनी एका मुलाखती दरम्यान मोठी अपडेट दिली आहे. ज्यामुळे राहुल आणि अथियाच्या फॅन्सची उत्सुकतात वाढली आहे. 

Mar 2, 2025, 01:04 PM IST

IND vs NZ: रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीबाबत खेळणार की नाही? केएल राहुलने दिले उत्तर

India vs New Zealand: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये, भारतीय संघाला अ गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी दुबईच्या मैदानावर न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या खेळणार की नाही याबाबतीत संभ्रम होता, याबाबत केएल राहुलने आपल्या वक्तव्यातून संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे.

 

Mar 1, 2025, 10:12 AM IST

'भारताविरुद्ध हारलो तरी पाकिस्तानी चाहते TV फोडणार नाही, कारण...'; स्वत:च्याच देशाची उडवली खिल्ली

Champions Trophy India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर सामान्यपणे पाकिस्तानी चाहत्यांनी टीव्ही फोडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर येतात. याच पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आलं आहे.

Feb 23, 2025, 08:41 AM IST