Urfi Javed च्या टॅटूमध्ये दडलंय तरी काय?

उर्फी जावेदचा सतत सोशल मीडियावर बोलबाला असतो.

Updated: Oct 5, 2021, 08:45 AM IST
Urfi Javed च्या टॅटूमध्ये दडलंय तरी काय? title=

मुंबई : उर्फी जावेदचा सतत सोशल मीडियावर बोलबाला असतो. एकापाठोपाठ एक उर्फीचे हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urfi (@urf7i)

पण यावेळी तिच्या ड्रेससह टॅटूची ही चर्चा रंगली आहे.उर्फी जावेदने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती या लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urfi (@urf7i)

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की उर्फीने मखमली गडद लाल रंगाचा ड्रेस घातला आहे.ड्रेससोबतच उर्फीच्या कंबरेवर बनवलेल्या टॅटूचीही खूप चर्चा आहे. तिच्या कंबरेवर एक पंखाच्या डिझाईनचा टॅटू बनला आहे.