ही आहे आतापर्यंतची सर्वात बोल्ड वेब सीरीज, सीन पाहून प्रेक्षकामध्ये उडाली होती खळबळ

ही वेब सीरीज इतकी गाजली होती की लोकांमध्ये खळबळ उडाली होती.

Updated: Jun 6, 2022, 10:44 PM IST
ही आहे आतापर्यंतची सर्वात बोल्ड वेब सीरीज, सीन पाहून प्रेक्षकामध्ये उडाली होती खळबळ title=

मुंबई : कोरोना महामारीनंतर चाहत्यांचा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे कल वाढला आहे. दरवर्षी OTT वर अनेक मजेदार वेब सीरीज बघितल्या जातात. पण वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन्सचा टेम्पर नसल्याचं क्वचितच पाहायला मिळतं.

आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड वेब सीरीज कोणती असा प्रश्न विचारला तर यामध्ये पहिलं नाव येतं ते सील 2 या वेब सीरीजचं. ही वेब सीरीज कुटुंबासोबत पाहण्याची चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. 

'सील 2' ही वेब सीरीज 15 सप्टेंबर 2021 रोजी प्राइमशॉट अॅपवर रिलीज झाली होती. या वेब सीरीजमध्ये अभिनेत्रींनी बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

अनेक वेब सीरीजमध्ये आज बोल्ड सीन पाहायला मिळतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवर याचं प्रमाण वाढत आहे. ज्यामुळे अनेक अभिनेत्री अचानक चर्चेत आल्या आहेत.