राजेशाही घराण्यातील आहेत बॉलिवूडचे हे ७ स्टार्स!

बॉलिवूडमधील असे अनेक स्‍टार्स आहेत जे राजेशाही घराण्यातून येतात.

Updated: May 5, 2018, 01:57 PM IST
राजेशाही घराण्यातील आहेत बॉलिवूडचे हे ७ स्टार्स! title=

मुंबई : बॉलिवूडमधील असे अनेक स्‍टार्स आहेत जे राजेशाही घराण्यातून येतात. त्यापैकी सैफ अली खान हे एक नाव तुम्हाला माहित असेल. पण त्याव्यतिरिक्तही अनेक असे स्टार्स आहेत ज्यांच्या राजेशाही परिवाराशी संबंध आहेत. पहा कोणते आहेत ते स्टार्स...

आदिती राव हैदरी

मोहम्‍मद सालेह अकबर हैदरी आणि जे रामेश्‍वर राव यांच्या घराण्यांशी आदिती राव हैदरीचा संबंध आहे. ती वानापार्थीचे राजांच्या परिवाराशी संबंधित आहे. 

aditi16

सैफ अली खान

सैफचे वडील मंसूर अली खान पतोडी, पतोडीचे शेवटचे नवाब होते.

Saif Ali Khanmother_0_0_0_0_0

किरण राव 

खूप कमी लोकांना माहित आहे की, किरण राव रामेश्‍वर राव यांच्या राजेशाही परिवारातील आहे. तिचे आजोबा तेलंगणाच्या महबूबनगर जिल्ह्याच्या वनापार्थीचे राजा होते. किरणचा आदिती राव हैदरीशीही नाते आहे.

kiran-rao

अलीसा खान

मोहम्‍मद नवाब गाजियुद्दीन खान किंवा वजीन गाजी उद दिनच्या राजेशाही घराण्यातून येतात. नवाबांच्या नावावरुनच गाजियाबाद हे शहराचे नाव ठेवण्यात आले.

भाग्यश्री

भाग्यश्री महाराष्‍ट्रातील सांगली परिवारातील राजेशाही घराण्यातून येते. ती सांगलीचे राजा विजय सिंहराव माधवराव पटवर्धन यांची मुलगी आहे.

४९ वर्षीय भाग्यश्रीचे हॉट फोटो...

सोनल चौहान

उत्तरप्रदेशातील मनिपुरीच्या राजपूत रॉयल फॅमेलीतून आलेल्या सोनल चौहानने जन्नत सिनेमात काम केले आहे.

रिया आणि रायमा सेन

रिया आणि रायमा या मुनमून सेनच्या मुली आहेत. पैतृका परिवार ही त्रिपूरातील रॉयल फॅमेली आहे. यांची स्वर्गवासी आजी इलादेवी, इंदरा राजेंची मुलगी होती. जी जयपूरची महाराणी गायत्री देवीची मोठी बहिण होती.

Riya Sen