साजशृंगार करून केला डान्स, सोशल मीडियावर नवरी झाली हिट

सोशल मीडियावर सध्या एका नवरीचा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. लग्नात डान्स करणाऱ्या वधूंचा डान्स तर आपण अनेकदा पाहिला असेल. पण, हा काहीसा हटकाच. म्हटलं तर, कंटावळवाणा म्हटलं तर मजेशील. आपण एकदा पहाच.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 17, 2018, 10:07 PM IST
साजशृंगार करून केला डान्स, सोशल मीडियावर नवरी झाली हिट title=

मुंबई: सोशल मीडियावर सध्या एका नवरीचा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. लग्नात डान्स करणाऱ्या वधूंचा डान्स तर आपण अनेकदा पाहिला असेल. पण, हा काहीसा हटकाच. म्हटलं तर, कंटावळवाणा म्हटलं तर मजेशील. आपण एकदा पहाच.

 

Now watch her Taur @prophecproductions   Officially the coolest bride of 2018"  @sakshinanda #bridesofleenabhushan #taurbyprophec  

A post shared by leena Bhushan (@facestoriesbyleenabhushan) on

वधुसोबत मैत्रिणीचाही डान्स

या व्हिडिओत साक्षी नंदा नावाची एक वधू हटके डान्स करताना दिसत आहे. अर्थात हा व्हिडिओ तेव्हाचा आहे. जेव्हा, ही वधून लग्नासाठी तयार होत होती. एका व्हिडिओत दिसते की, वधूची एक मैत्रिणही तिच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

लाखो लोकांनी पाहिला व्हिडिओ

दरम्यान, हा व्हिडिओ, ७ मार्चला सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ तब्बल ४२७,५४२ पेक्षाही अधिक वेळा पाहिला आहे.  दुसरा व्हिडिओ ८ मार्चला शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ६२८,१९१ वेळा पाहिला गेला आहे. तर तिसरा व्हिडिओ ६४,६३८ वेळा पाहिला गेला आहे. 

तसे तर, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ असतात. ज्यात वधू डान्स करताना दिसतात. पण, हा व्हिडिओ जरासा वेगळा आहे. एकदा पहायला काहीच हरकत नाही.