'चरित्रहीन' सीरिज एकट्यानं काय, खास मित्र- मैत्रीणींसोबतही पाहू नका...

सीरिजच्या पहिल्या पोस्टरपासूनच त्यात असणाऱ्या कंटेंटची जोरदार चर्चा सुरू झाली होती.   

Updated: Feb 10, 2022, 12:04 PM IST
'चरित्रहीन' सीरिज एकट्यानं काय, खास मित्र- मैत्रीणींसोबतही पाहू नका...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही वेब सीरिज या विविध विषय हाताळत प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. तर काही सीरिज त्यामध्ये असणाऱ्या कलाकारांमुळे चर्चेत येतात. काही मात्र स्टारकास्ट आणि कथानकाची तितकीशी चांगली जोड नसतानाही चर्चेत असतात. कारण ठरतं ते म्हणजे त्यामध्ये असणारे बोल्ड सीन. 

अशाच सीनमुळे चर्चेत असणारी एक सीरिज म्हणजे  'चरित्रहीन' (Charitraheen) . या सीरिजच्या पहिल्या पोस्टरपासूनच त्यात असणाऱ्या कंटेंटची जोरदार चर्चा सुरू झाली होती. 

बोल्ड सीनचा भरणा असणाऱ्या या सीरिजला तुम्ही मोठ्यांसोबतच काय, तर खास मित्र आणि मैत्रीणींसोबतही पाहू शकणार नाहीत. 

बोल्ड कंटेंट के लिए फेमस 'चरित्रहीन'

एमएक्स प्लेअरवर ही सीरिज तुम्हाला पाहता येईल. आतापर्यंत या सीरिजचे तीन भाग आले. पण, जास्त चर्चा ही त्याच्या तिसऱ्या भागाची झाली. 

परिवार के साथ नहीं देख सकते ये वेब सीरीज

वेब सीरीज की कास्ट

सौरव दास, स्वास्तिका मुखर्जी, नैना गांगुली, मुमताज सरकार आणि देबलॉय भट्टाचार्य  या कलाकारांच्या या सीरिजमध्ये मुख्य भूमिका आहेत.