बालदिन विशेष : पहा सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटोज...

आज १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 14, 2017, 12:59 PM IST
बालदिन विशेष : पहा सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटोज... title=

नवी दिल्ली : आज १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन. आजकाल सोशल मीडियावर अनेकजण आपल्या लहानपणीचे फोटोज शेअर करतात. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड सुरु आहे. यात बॉलिवूड सेलिब्रिटीजही कुठे कमी नाहीत. आता ग्लॅमरस दिसणारे हे कलाकार पहा लहानपणी कसे दिसायचे ते. 

१. कतरिना कैफ : कमी वयात मॉडेलिंगला सुरुवात केलेली कतरिनाचा आपल्या आईसोबतचा हा फोटो. फोटोला कॅप्शन देताना कतरिना लिहिते, ही माझ्या बालपणीची सर्वांत सुंदर आठवण आहे."

 

My most favourite memory of my childhood was always dancing with my mother . To the strongest woman I know ..... what would the world be without you ... #happymothersday

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

२. करिश्मा कपूर : गेल्या काही वर्षांपासून चित्रपटापासून दूर असणारी अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो अतिशय क्युट आहे. 

 

Sister Sister  #birthdaywishes#tothebestsisterever

#love#happiness#togetherness#family#majorthrowback#cutenessoverload

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

३. आलियाचा हा फोटो बघून तिचा क्युटनेस लहानपणापासूनचाच आहे, हे लक्षात येते. 

 

This is why you don't interrupt me while I'm eating 

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

४. अनुष्का शर्मा : तिचा लहानपणीचा खास फोटो. 

५. सोनम कपूर : सोनम कपूरचा हा फोटो अर्जुन कपूरने शेअर केला. यात अर्जुन कपूर देखील आहे. ही सगळी मुले एकत्र खूप छान दिसत आहेत. 

 

Dude, like who are these people ??? @sonamkapoor @rheakapoor @anshulakapoor @harshvardhankapoor @shanayakapoor02

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

६. प्रियांका चोप्रा : या फोटो प्रियांका आणि परिणीती या बहिणींची जोडी मस्त दिसत आहे. 

७. श्रद्धा कपूर : श्रद्धाने हा फोटो खूप आधी शेअर केला होता. 

८. सोनाक्षी सिन्हा : सोनाक्षीचा वडील शत्रुघ्न सिन्हासोबतच हा फोटो अतिशय मस्त आहे. 

 

#ThrowbackThursday or lets just say throw wayyyyy way back! #love #family #daddysgirl

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

९. अथिया शेट्टी: यात आथिया आपल्या आजोबांसोबत दिसत आहे. सुनील शेट्टीच्या या मुलीने सलमान खानच्या प्रॉडक्शन होऊस मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.