CID Actor Accident : CID फेम अभिनेता अजय नागरथ (ajay nagrath) याच्या दुचाकीचा अपघात झाला आहे. त्यामुळे अजय जखमी आहे. अपघात झाल्यानंतर अजयने हेल्मेट असल्यामुळे जीवावर बेतलं नसल्याचं देखील सांगितलं आहे. अजयने सीआयडी मालिकेत पंकज या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. अभिनेत्याच्या अपघाताची (ajay nagrath Accident) बातमी कळताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शिवाय चाहत्यांनी (ajay nagrath fan) अभिनेत्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील केली आहे. (ajay nagrath lifestyle)
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी परिसरात अभिनेत्याचा अपघात झाला आहे. अजय शुटिंगला जात असताना ही धक्कादायक घटना घडली. मागून येणाऱ्या गाडीने अभिनेत्याच्या गाडीला धडक दिल्यामुळे अपघात झाला. (ajay nagrath life story)
अपघातानंतर अजयची प्रकृती स्थिर असली तरी, त्याच्या शरीरावर जखमा आहेत. अभिनेता म्हणाला, 'झालेल्या अपघातात कार चालकाचा काहीही दोष नाही. मी उजव्या बाजूने गाडी चालवत होते, पण अचानक माझ्या लक्षात आलं मला डावीकडे वळायचं आहे.'
'मी डाविकडे वळलो आणि कारने माझ्या दुचाकीला धडक दिली. यात कार चालकाची काहीही चूकस नाही. मला जास्त लागलेलं नाही. काही ठिकाणी खरचटलं आहे. जखमा झाल्या आहेत.' (ajay nagrath family)
अपघातानंतर अभिनेत्याने मानले एकता कपूरचे आभार (Ekta Kapoor)
अजय म्हणाला, 'मी एकता कपूरच्या शूटींगपासून जवळपास तासभर दूर होतो. अपघातानंतर सेटवर पोहोचल्यानंतर एकता यांनी माझी चौकशी केली. आराम कर असं देखील म्हणाल्या. शिवाय आहा दुताकी नरको कार घे... तू आता चांगलं कमावतो... असा सल्ला देखील एकताने कपूरवे अभिनेत्याला दिला. (Ekta Kapoor to ajay nagrath)