अभिनेत्री दिशा पाटनीचा हॉट लूक, PHOTO पाहून चाहते क्लीन बोल्ड

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय दिशा पाटनी, पाहा फोटो

Updated: Jul 15, 2022, 03:28 PM IST
अभिनेत्री दिशा पाटनीचा हॉट लूक, PHOTO पाहून चाहते क्लीन बोल्ड title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. तिच्या बोल्ड फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. दिशाने नुकतंच तपकिरी लाल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं. तिचे फोटो सोशल मीडियावर येताच चाहत्यांच्या नजराही त्या फोटोंवरून हटत नाहीत. 

तपकिरी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिशा अजून सुंदर दिसत आहे. तिने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं. तिच्या फोटोंची चर्चा आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांनी आगीचे इमोजी कमेंटमध्ये पोस्ट केले आहेत. चाहत्यांना तिचा लूक खूप आवडल्याचंही दिसत आहे.  

दिशाचा हा हॉट लूक चाहत्यांना भाळला आहे. दिशा पटानी जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा चाहते तिला पाहतच राहतात. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या लूक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. 

दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी प्रयत्न करते. युजर्सही दिशाच्या नव्या फोटोंची वाट पाहत असता. दिशा त्यांना नेहमी इंन्स्टाग्रामवरून अपडेट्स देत असते.